पुणे – येथे मॅफेड्रोनची विक्री करण्याच्या सिद्धतेत असलेल्या अझहर उपाख्य बडे सय्यद याला फरासखाना पोलिसांनी गणेश पेठ परिसरातून अटक केली. त्याच्याकडून ५ लाख ८८ सहस्र रुपयांचे २९ ग्रॅम मॅफेड्रोन जप्त केले. येरवडा भागातूनही १३ किलो गांजा जप्त केला आहे.
संपादकीय भूमिकागुन्हेगारीत अग्रेसर असलेले धर्मांध कठोर शिक्षेस पात्र आहेत ! |