Chandra Arya’s Candidacy Revoked : कॅनडाच्या सत्ताधारी पक्षाने भारतीय वंशाचे चंद्रा आर्य यांची उमेदवारी केली रहित !

भारतीय वंशाचे खासदार चंद्रा आर्य

ओटावा (कॅनडा) : कॅनडामध्ये खलिस्तानी आतंकवाद्यांच्या विरोधात आवाज उठवणारे भारतीय वंशाचे खासदार चंद्रा आर्य यांची सत्ताधारी लिबरल पक्षाने आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी रहित केली आहे.

आर्य यांनी पोस्ट करत म्हटले की, पक्षाने त्यांना कळवले आहे की, नेपियन मतदारसंघातून त्यांची उमेदवारी रहित करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

खलिस्तानवाद्यांच्या विरोधात सातत्याने आवाज उठवल्याचा हा परिणाम आहे का ?