CM Chandrababu Naidu : आंध्रप्रदेशात चौथे मूल जन्माला घालणार्या दांपत्यांना मिळणार ४० सहस्र रुपये
केवळ मुले जन्माला घालून समस्या सुटत नसतात, तर जन्माला घातलेल्या मुलांवर धर्माचरण आणि राष्ट्राभिमान यांचे संस्कार केल्यास सर्व समस्यांचे निवारण होऊ शकते, हे राज्यकर्त्यांना कळेल, तो सुदिन !