पुणे पथ विभागाच्या कामांचे ‘थर्ड पार्टी ऑडिट’ करणार ! – मंत्री उदय सामंत
आस्थापनाद्वारे ‘थर्ड पार्टी ऑडिट’ करण्यात येणार असून त्यानंतरच देयकांची रक्कम देण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी २१ मार्च या दिवशी विधानसभेत तारांकित प्रश्नोत्तरात सांगितले.