रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

आश्रम पाहिल्यावर मला ‘भावी ‘हिंदु राष्ट्र’ कसे असेल ?’, याची प्रचीती आली. मला एक वेगळा उत्साह जाणवत होता. एक सकारात्मक ऊर्जा सतत माझ्या समवेत असल्याची जाणीव मला होत होती.’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधनेविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन !

व्यष्टी साधना करणारे फार थोडे साधक संतपदापर्यंत जातात, तर समष्टी साधना करणारे पुष्कळ साधक संतपद गाठतात. त्यामुळे सनातन संस्थेमध्ये समष्टी साधनेला महत्त्व आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कृपाछत्र असतांना साधकांनी तणावविरहित, सकारात्मक आणि आनंदी राहून साधना करणे आवश्यक !

आपण स्वतःतील आणि इतरांमधील गुण पाहून सकारात्मक अन् आनंदी रहाणे आवश्यक असणे

मडगाव येथील बलात्कार प्रकरणी सखोल अन्वेषण करण्याचे आदेश ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

मडगाव येथील बलात्कार प्रकरणी पीडितेने साक्ष पालटल्याने एकूणच प्रकरणाची संपूर्ण सत्यता पडताळली जाणार आहे. पोलिसांना या प्रकरणी सखोल अन्वेषण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कोकण रेल्वेमधून गांजाची तस्करी

कोकण रेल्वेमधून गांजाची तस्करी केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. कोकण रेल्वे पोलिसांनी २० मार्च या दिवशी एका १५ वर्षीय मुलाकडून ८ किलो १८४ ग्रॅम (बाजार मूल्य ८ लाख १८ सहस्र रुपये) गांजा कह्यात घेतला आहे.

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातून ७८७ वीजग्राहकांनी एकूण ६५ लाख ८० सहस्र रुपये थकबाकी भरली 

वीजदेयके वेळीच न भरल्याने रत्नागिरी परिमंडलातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत एकूण ३१ सहस्र १३६ ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला होता.

कोकण भूमी जपण्यासाठी, विकण्यासाठी नाही !

‘परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली कोकण भूमी पूर्वजांनी जपण्यासाठी दिली आहे, विकण्यासाठी नाही’, असा कोकणच्या भवितव्याच्या दृष्टीने  अनोखा; पण महत्त्वाचा संदेश तालुक्यातील दाभोली येथील ग्रामस्थांनी शिमगोत्सवाच्या वेळी दिला. 

विकसित गोव्याच्या पथदर्शी आराखड्याचे काम ‘चाणक्य सर्व्हिसिस लिमिटेड’ला 

सरकारने विकसित गोव्याच्या निर्मितीसाठी पथदर्शी आराखडा सिद्ध करण्याचे काम ‘चाणक्य सर्व्हिसिस लि.’ या संस्थेला दिले आहे.

राज्यात विजेच्या वापरासाठी ‘स्मार्ट मीटर’ बसवणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

राज्यात विजेच्या वापरासाठी ‘स्मार्ट मीटर’ बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी ‘एजन्सी’ नियुक्त करण्यात आली आहे.