Kerala 400 Missing Girls : लव्ह जिहादमुळे केरळमधील केवळ एका तालुक्यातून ४०० ख्रिस्ती तरुणी बेपत्ता !
केंद्र सरकारने आता तरी संपूर्ण देशासाठी लव्ह जिहादविरोधी कायदा बनवून त्यात कठोर शिक्षेची तरतूद करणे आवश्यक आहे !
केंद्र सरकारने आता तरी संपूर्ण देशासाठी लव्ह जिहादविरोधी कायदा बनवून त्यात कठोर शिक्षेची तरतूद करणे आवश्यक आहे !
उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची छायाचित्रे असणार्या फलकांचे प्रदर्शन
जर शिक्षणमंत्र्यांनी विरोध केला नसता, तर या मिशनरी शाळेने होळी खेळण्यावरील बंदी कायम ठेवली असती, हे लक्षात घेता अशा शाळांवर कठोर कारवाई करणेही आवश्यक आहे. तसेच कुणी पुन्हा असे करू नये; म्हणून तसे नियमच बनवले पाहिजेत !
हे सर्वेक्षण ‘रिलिजस् लँडस्केप स्टडी’द्वारे केले गेले आहे. या सर्वेक्षणानुसार, गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिकेत धार्मिक श्रद्धेत घट झाली होती; परंतु वर्ष २०२० पासून ती स्थिर झाली आहे.
अशी तक्रार का करावी लागते ? प्रशासन आणि पोलीस यांना हे दिसत नाही का ?
धर्मनिरपेक्ष देशात अशा प्रकारे एकाच धर्माच्या धार्मिक सणासाठी सार्वजनिक रस्ता अडवून समस्त जनतेला वेठीस धरणे कितपत योग्य ? अशा प्रकारची सूट कधी हिंदूंना मिळते का ?
१२० प्रवाशांना ठेवले ओलीस ठेवले
पाकच्या ६ सैनिकांना केले ठार
यावर्षी होळी शुक्रवारी साजरी करण्यात येणार आहे. उत्तरप्रदेशात जुमाच्या वेळेवरून वाद चालू आहे. त्याविषयी ते बोलत होते.
अजमेर दर्ग्यात नेऊन धर्मांतराचाही प्रयत्न !
भाडेकरू म्हणून रहात होते पीडितेच्या घरात !
बेंगळुरूतील मदरशामध्ये मुलीवर आक्रमण झाल्याच्या घटनेचे प्रकरण