सहजता आणि अल्प अहं असलेल्या बांदोडा, फोंडा येथील पू. (सौ.) ज्योती ढवळीकर (वय ६२ वर्षे) !

‘पू. (सौ.) ज्योती ढवळीकर यांची साधिकेला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या संतसन्मान सोहळ्याच्या वेळी जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

साधिकेच्या कुटुंबाचा एक सदस्य बनलेली आणि सर्वांना आनंद देणारी ‘इलो’ !

‘इलो’ ही कुत्री २ मासांपेक्षा लहान असतांना आम्हाला मार्गात सापडली. फेब्रुवारी २०२३ मधे आम्ही ‘इलो’ हिला घरी आणले. इलोमुळे आमच्या कुटुंबात आनंदी वातावरण आहे…

समष्टीत चुका सांगतांना साधिकेच्या मनाची असणारी स्थिती आणि तिला आलेल्या अनुभूती

‘समष्टीत स्वत:ची चूक सांगतांना मला जाणवते, ‘माझ्या अनाहत चक्रातून त्रासदायक लहरी बाहेर पडत आहेत. गुरूंच्या व्यापक चैतन्यामुळे त्या त्याच क्षणी नष्टही होत आहेत.’…

गुरुबोध

सगुण हे निर्गुणासाठी आहे आणि निर्गुण हे सगुणासाठी आहे. एकूण सगुण आणि निर्गुण यांच्या संदर्भात केलेल्या खटाटोपातून शून्यावस्थेची प्रचीती येते…

जीवनातील कठीण काळात साधिकेने अनुभवलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची परम कृपा !

मी सेवा करत असतांना सतत अडथळे येत असत. मी ज्या क्षणी बोलायला आरंभ करत असे, त्या क्षणी मला खोकला येत असे. मी सेवा करून घरी आल्यावर मला तीव्र शारीरिक वेदना होत असत. मला अंथरुणावरून उठणेही शक्य होत नसे. त्या काळात मला सतत प.पू. गुरुदेवांचे अस्तित्व जाणवत असे. ‘मी त्यांच्या चरणांजवळ बसले आहे’, असे मला जाणवत असे. त्या वेळी मी प.पू. गुरुदेवांची प्रीती अनुभवत असे. 

सनातन आगामी काळात सर्वसामान्य व्यक्तीला साधनेची आवड निर्माण होईल, असे मानसिक स्तरावरील ज्ञान असणारे ग्रंथही प्रकाशित करणार !

आगामी काळात सनातन सर्वसामान्य व्यक्तीला साधनेची आवड निर्माण होईल, असे मानसिक स्तरावरील ज्ञान असणारे ग्रंथही प्रकाशित करणार आहे.

आध्यात्मिक प्रगल्भतेच्या संदर्भात साधकाला सुचलेली सूत्रे !

 ‘१.११.२०२४ या दिवशी मला पहाटे जाग आली. माझ्या मनात ‘आध्यात्मिक प्रगल्भता म्हणजे काय ?’, याविषयी विचार येऊ लागले. आरंभी मी त्याकडे दुर्लक्ष केले; परंतु त्यानंतर मला झोप आली नाही. त्या वेळी मला सुचलेले विचार येथे दिले आहेत. 

रामनाथी आश्रमाच्या परिसरातील मंदिरांविषयी साधकाला आलेल्या अनुभूती

‘मंदिरांत देवतांचे दर्शन घेतांना आधी कळसाचे दर्शन घेण्याला महत्त्व आहे; कारण ते सगुण-निर्गुण आहे. सर्वसामान्य जिवांना त्यातून पृथ्वी तत्त्वाची अनुभूती येते. गोपुराच्या आतील पोकळी थोडी दिसली, तरी ती विशाल असल्याने निर्गुण-सगुण आहे. ती पोकळी जीव ब्रह्मांडाशी जोडला गेल्याची अनुभूती देते.

पुणे येथील सिंहगडावर झालेल्या मोहिमेत अनुभवलेली गुरुकृपा आणि शिकायला मिळालेली सूत्रे

गड मोहिमेचे नियोजन करत असतांना येणार्‍या काही अडचणी केवळ संतांना कळवल्याने दूर होऊन पूर्ण मोहीम यशस्वीपणे आणि निर्विघ्नपणे पार पडणे