Jamia Masjid Srinagar : श्रीनगरमधील जामिया मशिदीत ‘शब-ए-बारात’च्या रात्री नमाजपठणावर बंदी !
या घटनेवरून भारतातील धर्मनिरपेक्षतावादी चमूच्या जोडीला पाश्चात्त्य प्रसारमाध्यमांनी ‘मुसलमानद्वेष’ आणि ‘हुकुमशाही’ असा राग आळवून भारताला काश्मीरविरोधी म्हणण्यास आरंभ केला, तर आश्चर्य वाटू नये !