इंग्रजीमुळे मराठी वाङ्मयीन संस्कृती धोक्यात ! – डॉ. सुधीर रसाळ, ज्येष्ठ समीक्षक

मराठी वाङ्मयीन संस्कृतीच धोक्यात आली आहे. भाषिक आणि सांस्कृतिक अस्मिता जागृत ठेवण्यासाठी विचारवंतांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे

छत्रपती शिवरायांसह महापुरुषांचा अवमान रोखण्यासाठी कडक कायदा व्हावा ! – खासदार छत्रपती उदयनराजे भोसले

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाने स्वत:हून कृती केली पाहिजे.

सांगली रेल्वेस्थानकावर भाजपच्या वतीने ‘हुबळी-प्रयागराज-वाराणसी कुंभमेळा विशेष’ रेल्वेगाडीचे भव्य स्वागत !

सांगलीचे भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ, ‘भाजप महाराष्ट्र रेल प्रकोष्ठ’चे अध्यक्ष कैलाश वर्मा, तसेच अन्य कार्यकर्ते यांच्या प्रयत्नांमुळे ‘हुबळी-प्रयागराज-वाराणसी’ या गाडीला सांगली आणि किर्लाेस्करवाडी येथे थांबा देण्यात आला आहे.

स्वातंत्र्य चळवळ अहिंसक होती, हे दाखवण्यासाठी क्रांतीकारकांना अपकीर्त करण्यात आले ! – डॉ. शांतिश्री धुलिपुडी पंडित, कुलगुरु, जे.एन्.यू.

डाव्यांचे कथन अतिशय भक्कम आहे. साम्यवादी लोकच क्रांतीकारी असू शकतात, असे आजवर पुढे आणण्यात आले; मात्र वासुदेव बळवंत फडकेही क्रांतीकारक होते

महाकुंभक्षेत्रातील सनातन संस्थेच्या प्रदर्शन कक्षाला ‘शदाणी दरबार’चे पू. डॉ. युधिष्ठिरलालजी महाराज यांच्या समवेत आलेल्या ६८ पाकिस्तानी हिंदूंची भेट !

शदाणी दरबारचे पू. डॉ. युधिष्ठिरलालजी महाराज यांच्या वंदनीय उपस्थितीत सिंध (पाकिस्तान) येथून आलेल्या ६८ हिंदूंनी सनातन संस्थेच्या कुंभक्षेत्रातील सेक्टर ९ येथील प्रदर्शन कक्षाला भेट दिली.

महाकुंभमेळ्यात अखिल भारतीय आखाडा परिषदेकडून ‘श्रील प्रभुपाद’ यांचा ‘विश्वगुरु’ उपाधीने सन्मान !

श्रीकृष्णभक्तीचा प्रसार संपूर्ण विश्वात करणारे ‘इस्कॉन’चे संस्थापक ‘ए.सी. भक्तीवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद’ यांचा तीर्थक्षेत्री प्रयाग येथे अखिल भारतीय आखाडा परिषदेने ‘विश्वगुरु’ उपाधी देऊन गौरव केला. महाकुंभमेळ्यामध्ये निरंजनी आखाड्याच्या शिबिरामध्ये झालेला हा कार्यक्रम अत्यंत हृदयस्पर्शी ठरला.

NCP (Sharad Pawar) Hinduphobia Exposed ! : (म्हणे) ‘श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी म्हणजे ‘हिंदु आतंकवादी’ ! – शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे

हिंदूंना हिणवणार्‍यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला हिंदूंनी घरी बसवले. तरीही या पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते ताळ्यावर येत नसतील, तर हिंदूंनी या पक्षाचे राजकीय अस्तित्वच संपवणे आवश्यक !

Prayagraj Kumbh Parva 2025 : महाकुंभाची अपर्कीती करणार्‍या ५४ सामाजिक माध्यमांच्या विरोधात गुन्हे नोंद !

एकीकडे ‘महाकुंभ २०२५’चे जगभर कौतुक होत असतांना दुसरीकडे सामाजिक माध्यमांतून चुकीची माहिती देणारे व्हिडिओ आणि दिशाभूल करणार्‍या बातम्या प्रसारित करून सनातन धर्माच्या सर्वांत मोठ्या धार्मिक आणि सांस्कृतिक अशा महाकुंभ मेळाव्याची अपर्कीती करण्यात येत आहे.

Dholpur Cow Smugglers Attack : राजस्थानमध्ये गोतस्करांचा गोरक्षकांवर गोळीबार !

राजस्थानमध्ये भाजपचे सरकार असतांना गोरक्षक सुरक्षित आणि गोतस्कर कारागृहात असणे हिंदूंना अपेक्षित आहे !

Mahakumbh 2025 : महाकुंभक्षेत्रातून बाहेर पडणार्‍या कल्पवासियांची अडवणूक न करण्याचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आदेश !

त्यामुळे १३ फेब्रुवारीपासून पोलिसांनी वाहने अडवण्याचा प्रकार थांबवला आहे.