हे जगत् जननी, तारक-मारक दोन्ही रूपे तुझ्याठायी एकवटली

हे जगत् जननी, तारक-मारक दोन्ही रूपे तुझ्याठायी एकवटली । जणू भक्तांच्या रक्षणासाठी माय-माऊली प्रगटली ।।

५२ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला रायचुरू, कर्नाटक येथील कु. नीललोहित मारुति नायक (वय ९ वर्षे) ! 

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. नीललोहित नायक हा या पिढीतील एक आहे !

५२ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दापोली, जिल्हा रत्नागिरी येथील चि. वीणा प्रथमेश दाभोळकर (वय १ वर्ष) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. वीणा प्रथमेश दाभोळकर ही या पिढीतील आहे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हाताच्या बोटांतून प्रक्षेपित होणार्‍या आकाशतत्त्वाची नादाच्या स्वरूपात अनुभूती घेणे आणि तशीच अनुभूती स्वतःच्या बोटांच्या संदर्भातही घेणे

मला खोलीतील नाद आणखी स्पष्ट ऐकायला आला. त्या वेळी मला पुष्कळ शांत वाटले आणि माझे ध्यान लागल्यासारखे झाले, तसेच ‘त्याच स्थितीत रहावे’, असेही मला वाटले.

साधिकेला हृदयात जाणवलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अस्तित्व आणि तिला स्वतःत जाणवलेले पालट !

‘मला हृदयात प.पू. डॉक्टरांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) अस्तित्व अखंड जाणवत असते. मी हृदयाला हात लावला, तरी मला त्यांचे अस्तित्व जाणवते. माझ्या हृदयात ध्यानस्थ प.पू. डॉक्टरांचे रूप आणि त्यांचे नेहमी हसतमुख अन् सर्वांशी बोलणारे रूप,….

मुलांना पूर्णवेळ साधना करण्यासाठी प्रोत्साहन देणारे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे शिरोडा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. रामकृष्ण गोविंद गावडे (वय ८३ वर्षे) ! 

त्यांच्यामधील ‘सतत कार्यमग्न असणे, इतरांचा विचार करणे, निरपेक्षपणे वागणे आणि शेवटच्या क्षणापर्यंत नामाच्या अनुसंधानात असणे’, या गुणांमुळे मृत्यूसमयी त्यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली आहे.’

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

‘आश्रमातील आनंददायी आणि तेजोवलयांकित वातावरणाची मला जाणीव झाली. ‘साधकांच्या चेहर्‍यावरील तेज’, हे माझे मुख्य आकर्षण होते.

मेजर शांतनू घाटपांडे ‘सेना मेडल (पराक्रम)’ पुरस्काराने सन्मानित !

पाश्चात्त्य विकृतीच्या अंधानुकरणामुळे दिशाहीन झालेल्या तरुणांनी मेजर शांतनू घाटपांडे यांच्यासारख्या पराक्रमीविरांचा आदर्श घ्यावा !