Vidisha Collector Transfer : हिंदूंना नागपंचमी साजरी करण्यास अनुमती नाकारणार्या विदिशाच्या (मध्यप्रदेश) जिल्हाधिकार्यांचे स्थानांतर
विजय सूर्य मंदिराला मशीद ठरवल्याचे प्रकरण
विजय सूर्य मंदिराला मशीद ठरवल्याचे प्रकरण
या प्रकरणी येथील मिलिशिया गट आणि म्यानमार सैन्य यांनी एकमेकांवर आरोप केले आहेत.
बांगलादेशातील ५२ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत हिंदूंवर २०६ आक्रमणे
अशांपासून सावध रहाण्याऐवजी अशांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून त्यांना आजन्म कारागृहात डांबले पाहिजे !
बांगलादेशाचे सरकार उलथवल्यामुळे भारताला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे अमेरिका भारतासाठीही शत्रूराष्ट्रच झाली आहे. अशा अमेरिकेसमवेत भारताने जशास तसे वागण्याची आवश्यकता आहे !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या घायाळ नागरिकांनाही ते भेटले. या वेळी त्यांनी परिणाम झालेल्या गावकर्यांच्या पुनर्वसनाच्या परिस्थितीचाही आढावा घेतला.
हिंदु धर्माचा वारसा जपण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन ! शहरातील तालीम संस्था, मंडळाचे कार्यकर्ते, समस्त नागरिक आणि हिंदु नागरिक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन हिंदु धर्म संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.
कोल्हापूर खंडपिठाच्या निर्मितीसाठी कोल्हापूर, सांगलीसह ६ जिल्ह्यांतील अधिवक्त्यांची कोल्हापूर येथे परिषद झाली. यानंतर कृती समितीच्या समन्वयकांशी संवाद
साधतांना मुख्यमंत्र्यांनी असे आश्वासन दिले.
हिंदुस्थानात महाराष्ट्रामध्ये शिक्षणापासून उद्योग धंद्यांपर्यंत येथे सारे उपलब्ध आहे. बाहेर राज्यातील लोकांना ते सारे मिळत आहे. राज्यातील मुलामुलींसाठी त्याचा नीट वापर झाला, तर येथे आरक्षणाची आवश्यकताच नाही.
मनसैनिकांनी त्यांचा फलक फाडला. रस्त्यावर बांगड्यांचा खच पडला होता. ‘क्रियेची प्रतिक्रिया होते’, अशी प्रतिक्रिया या संदर्भात मनसेचे संदीप देशपांडे यांनी दिली.