पोलीस उपनिरीक्षकाने भूमी बळकावणे प्रकरणातील आरोपीला पोलीस निरीक्षकाच्या दूरभाषवरील संभाषणाची माहिती पुरवली

पोलीस निरीक्षकाने केलेल्या दूरभाषविषयीचा कॉल डिटेल रेकॉर्ड (दूरभाषवरील संभाषणाविषयीची नोंद) लबाडीने मिळवल्याच्या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने पोलीस उपनिरीक्षक आदित्य वेळीप याच्या विरोधात प्रथमदर्शनी अहवाल नोंदवला आहे.

ध्वनीप्रदूषणावरून वागातोर येथील ‘थलासा बाय क्लिफ’ या उपाहारगृहाच्या विरोधात गुन्हा नोंद

ध्वनीप्रदूषणासंबंधी नियम न पाळल्याविषयी वागातोर येथील ‘थलासा बाय क्लिफ’ या उपाहारगृहाचे मालक सिलरॉय मास्केल यांच्या विरोधात हणजूण पोलीस ठाण्यामध्ये ध्वनीप्रदूषण नियमन आणि नियंत्रण नियम २००० अन् पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ चे कलम १५ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Allahabad High Court : अविवाहित मुलीला पोसण्याचे दायित्व वडिलांचे ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

नोकरी किंवा अन्य मालमत्ता यांद्वारे स्वत:चे पोट भरू न शकणार्‍या अविवाहित मुलीला पोसण्याचे दायित्व वडिलांचेच असते.

Mamata Banerjee March : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीच मोर्चा काढून दोषींना फाशी देण्याची केली मागणी !

ममता बॅनर्जी यांनी आरोपींना पाठीशी घालून आता लोकांसमोर अशा प्रकारचे नाटक करत धुळफेक करण्याचा प्रयत्न करत आहेत.

आरळा (जिल्हा सांगली) येथे महिलेला मारहाणीच्या निषेधार्थ आज बंदचे आवाहन !

बत्तीस शिराळा तालुक्यातील आरळा येथे १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी एका महिलेस काही जिहादी वृत्तीच्या तरुणांनी मारहाण केली आहे. याच्या निषेधार्थ १७ ऑगस्ट या दिवशी सर्व व्यापारी आणि गावकरी आरळा गाव बंद ठेवणार आहेत.

स्वातंत्र्यानंतर आपल्याला स्वराज्य मिळाले; मात्र आपण आजही सुराज्याच्या प्रतीक्षेत ! – डॉ. मानसिंग शिंदे, सनातन संस्था

स्वातंत्र्यानंतर आपल्याला स्वराज्य मिळाले; मात्र आपण आजही सुराज्याच्या प्रतीक्षेत आहोत. त्यामुळे भ्रष्टाचार, बेकारी, नक्षलवाद, आतंकवाद यांसह ज्या विविध समस्या देशाला भेडसावत आहेत त्यासाठी घटनात्मक मार्गाने हिंदु राष्ट्राची स्थापना हेच त्यावरील उत्तर आहे…

Yunus Calls Modi : पंतप्रधान मोदी यांना हिंदूंच्या रक्षणाचे बांगलादेश सरकारने दिले आश्‍वासन !

युनूस यांनी बांगलादेशातील हिंदु आणि सर्व अल्पसंख्यांक यांच्या सुरक्षेचे आश्‍वासन दिले आहे.

सांगली येथे हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने नागरिकांना जिलेबी वाटपाचा कार्यक्रम !

सांगली येथील मारुति चौक येथे हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने ‘आरक्षण नको, हिंदु एकता हवी’ या संदर्भात जागृती करत नागरिकांना विनामूल्य जिलेबी वाटपाचा कार्यक्रम पार पडला.

सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांना ‘विशेष सेवा पदक’

सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह जिल्ह्यातील ७ जणांना ‘विशेष सेवा पदक’ घोषित झाले आहे. नक्षलवाद्यांच्या हिंसक आणि अनधिकृत कारवायांना परिणामकारक आळा घालण्यासाठी दिलेल्या योगदानाविषयी हा सन्मान करण्यात येणार आहे.

कोल्हापूर येथे व्यापाऱ्याच्या कुटुंबियांना अज्ञाताकडून बंदुकीचा धाक !

१२ ऑगस्टला रात्री ९.३० वाजता साधारणत: ४० वर्षांची व्यक्ती नष्टे यांच्या दारात आली. तिने ‘हे संदीप यांचे घर आहे का ?’, अशी विचारणा करून ती थेट नष्टे यांच्या घरात घुसली.