म्हापसा येथील स्थानबद्धता केंद्रातून ३ बांगलादेशी नागरिक पसार
केंद्राच्या छताचे पत्रे उचकटून संरक्षक भिंतीवरून उडी मारून ते पसार झाले. या प्रकरणी म्हापसा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालेला आहे आणि पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
केंद्राच्या छताचे पत्रे उचकटून संरक्षक भिंतीवरून उडी मारून ते पसार झाले. या प्रकरणी म्हापसा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालेला आहे आणि पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
या बैठकीत कर्नाटकने म्हादईसंबंधी महाराष्ट्राच्या प्रस्तावाला घेतलेल्या आक्षेपांचा उल्लेख आहे; मात्र म्हादई आणि गोवा यासंबंधी एकाही सूत्राचा उल्लेख नाही.
काँग्रेसने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्वतःच्या लाभासाठी वापर केला आणि लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीत, तसेच अन्य एका पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव केला.
चालू वर्षाच्या ६ मासांच्या अहवालानुसार अमली पदार्थ व्यवसायाशी निगडीत कह्यात घेतलेल्यांमध्ये ४२ टक्के गोमंतकीय नागरिक आहेत. ही आकडेवारी गतवर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ८० टक्के अधिक आहे.
रस्त्याच्या मध्यभागी ट्रक उभा केल्यावरून प्रश्न विचारल्यामुळे मेहबूब, सय्यद, सलमान आणि शेख यांनी २ हिंदु युवक रघु रेड्डी आणि राहुल रेड्डी यांच्यावर आक्रमण केल्याची घटना शहरातील कोडला क्रॉसजवळ घडली आहे.
भारताने अधिकाधिक युद्धसज्ज होणे का आवश्यक आहे, हे अधोरेखित करणारी घटना !
रायचूर येथील आर्.एच्. कॅम्पमध्ये अनुमाने २० सहस्र बांगलादेशी स्थलांतरित आहेत. त्यांच्या पूर्वजांनी पिढ्यान्पिढ्या आधी बांगलादेशातून कर्नाटकात स्थलांतर केले होते आणि सध्या ते रायचूरमध्ये रहातात. यातील ५ जणांना नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सी.ए.ए.च्या) अंतर्गत भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे.
अंगणवाडी मुलांना दिली जाणारी अंडी त्यांच्या ताटातून काढून घेण्याचा प्रकार कोप्पळ जिल्ह्यातील गुंडूरू गावात घडला. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर संबंधित दोघा अंगणवाडी सेविकांना निलंबित करण्यात आले आहे.
वक्फ बोर्ड मुसलमानांचा नाही, तर भारतीय राज्यघटनेनुसार देशाचा आहे आणि त्यात पालट करता येऊ शकतो, हे राज्यघटनेनेच सांगितलेले आहे. त्यात यापूर्वीही पालट झाले आहेत !
अमेरिकी आस्थापन ‘हिंडेनबर्ग रिसर्च’चा दावा
अध्यक्षा माधवी बुच यांनी आरोपांना म्हटले ‘निराधार’ !