गोव्याबाहेरील प्रसारमाध्यमांकडून गोव्यात भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा होत नसल्याचे चुकीचे वृत्त प्रसारित

गोवा पोर्तुगिजांच्या जोखडातून १९ डिसेंबर १९६१ या दिवशी मुक्त झाला. यानंतर १५ ऑगस्ट १९६२ पासून प्रतिवर्ष गोव्यात भारतीय स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो, तरीही गोव्याबाहेरील काही प्रसारमाध्यमांनी ‘गोव्यात भारतीय स्वातंत्र्यदिन साजरा होत नाही’

उल्हासनगर येथील हिंदु युवतीच्या धर्मांतराचे अन्वेषण आतंकवादविरोधी पथकाकडे वर्ग !

आतंकवादी झाकिर नाईक याचा सहभाग असल्याची शक्यता !

करणी सेना प्रमुख अजय सिंह सेंगर यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

कोरेगाव-भीमा येथे शौर्यदिन कार्यक्रमावर बंदी घाला आणि इंग्रजाविरुद्धच्या युद्धात जे भारतीय लढतांना शहीद झाले, त्यांची श्रद्धांजली सभा घ्या’, अशी मागणी त्यांनी ‘साम’ वाहिनीवरील चर्चासत्रात केली होती. त्या प्रकरणी त्यांना अटक होणार होती.

वर्षभरात सरकारी खात्यातील २ सहस्र ५०० रिक्त पदे भरणार ! – मुख्यमंत्री सावंत

राज्य कर्मचारी भरती आयोगाच्या वतीने येत्या वर्षभरात सरकारी खात्यांमधील २ सहस्र ५०० रिक्त पदे भरली जाणार आहेत. त्याचप्रमाणे खाजन भूमीच्या संरक्षणासाठी ‘खाजन विकास आणि संवर्धन मंडळ’ स्थापन करण्यात येईल..

बांगलादेशामध्ये हिंदूंच्या संरक्षणार्थ सैन्य घुसवा ! – नितीन शिंदे, प्रदेशाध्यक्ष, हिंदु एकता आंदोलन

सांगली येथील हिंदु एकता आंदोलनाच्या निषेध सभेत मागणी !

बाह्यवळण रस्ता कामांची मान्यता जिल्हाधिकार्‍यांची अनुमती न घेता दिली

सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांनी परस्पर निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष कामाला प्रारंभ करण्यास मान्यता देतांना ‘जिल्हा विकास आराखडा समिती’चे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची अनुमती घेतली नाही.

मुलुंडमध्ये बनावट नागपूर सायबर पोलीस ठाणे उभारणार्‍या दोघांना अटक !

सायबर गुन्हेगारांच्या टोळीने मुलुंडमध्ये बनावट नागपूर सायबर पोलीस ठाणे उभारले. नागपूर पोलिसांच्या बनावट ई-मेलवरून बँकांना संपर्क करून ग्राहकांची खाती गोठवली.

मंत्रालयातील मध्यवर्ती टपाल केंद्रामुळे राज्यातील सहस्रावधी नागरिकांना लाभ !

स्वत:चे टपाल कुठे आहे ? हे पहाण्यासाठी नागरिकांना संगणकांची व्यवस्था !

मुंबईत ३ वर्षांच्या हिंदु मुलीवर धर्मांधाकडून बलात्कार !

हिंदूंनो, केवळ संतप्त न होता वासनांधाला कठोर शिक्षा होईपर्यंत पोलिसांचा पाठपुरावा घ्या !

हडपसर (जिल्हा पुणे) येथे वाहतूक पोलिसाला लाथ मारणार्‍याला अटक

वाहतूक पोलिसांना स्वरक्षणाचे प्रशिक्षण देत नाहीत का ? वाहतूक पोलिसांसह अन्य पोलिसांवरही आक्रमणे होणे, यातून पोलीस व्यवस्थेचा धाक संपला आहे, असे लक्षात येते.