टॅक्सी आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित असून चिथावणीला बळी पडू नये ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे आवाहन

टॅक्सी व्यावसायिकांचे मोपा विमानतळावरील ‘पार्किग शुल्क’ (वाहन उभे करण्यासाठीचे शुल्क) अल्प करणे आणि पार्किंगसाठी वेळ वाढवून देणे, हे दोन्ही प्रश्न मी सोडवले आहेत.

गोव्यातील अमली पदार्थांचे जाळे उद्ध्वस्त करणार ! – अलोक कुमार, पोलीस महासंचालक

गोव्यातील अमली पदार्थांचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी गोवा पोलिसांनी योजना आखली आहे. या अंतर्गत मोठ्या अमली पदार्थ व्यावसायिकांना ओळखून त्यांचे स्रोत आणि जाळे शोधून काढून ते उद्ध्वस्त केले जाणार आहे.

बिलालकडून पाकिस्तानच्या खेळाडूची प्रशंसा करणारी पोस्ट सामाजिक माध्यमांत प्रसारित

पाकिस्तानच्या खेळाडूला पाठिंबा देणारी पोस्ट सामाजिक माध्यमांत प्रसारित करून येथील धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

२० वर्षीय मुलाच्या समोरच ४० वर्षीय आईवर सामूहिक बलात्कार : ८ जणांना अटक

येथे २० वर्षांच्या मुलाच्या समोरच त्याच्या ४० वर्षीय आईवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनेमध्ये २ महिलांनी बलात्कार्‍यांना साहाय्य केले.

Vedic chanting in America! : अमेरिकेतील सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाच्‍या अधिवेशनात प्रथमच वैदिक मंत्रोच्‍चार !

अमेरिकेत राष्‍ट्राध्‍यक्षांच्‍या निवडणुकीच्‍या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेतील हिंदूंच्‍या मतांसाठी असे कार्यक्रम अन्‍य ठिकाणीही आयोजित झाल्‍यास आश्‍चर्य वाटणार नाही !

माणगांव येथे श्री प.प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज यांचा जयंती उत्सव भावपूर्णरित्या साजरा

तालुक्यातील श्री क्षेत्र माणगांव येथे श्री प.प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज यांचा जयंती उत्सव २३ ऑगस्ट या दिवशी मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

Malayalam Film industry : मल्याळम् चित्रपटसृष्टीत शारीरिक संबंध ठेवण्यास सिद्ध असणार्‍या तरुणींनाच मिळते संधी !

चित्रपटसृष्टीद्वारे जनतेचे प्रबोधन शून्य आणि विकृती अन् अनैतिकताच अधिक असल्याने अशा चित्रपटसृष्टीवर बंदीच घातली पाहिजे ! आता महिला आयोग, तसेच महिलावादी संघटना गप्प का ?

156 FDCs banned : केंद्र सरकारकडून १५६ औषधांवर बंदी !

ताप, सर्दी, अ‍ॅलर्जी आणि वेदना अल्‍प करणे यांसाठी वापरल्‍या जाणार्‍या १५६ ‘फिक्‍स्‍ड डोस कॉम्‍बिनेशन’ (एफ्.डी.सी.) औषधांवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे.

वैज्ञानिक स्वरूपामुळे भारतीय संस्कृतीचे पाश्चात्त्य देशांमध्ये आकर्षण ! – आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती

भिलवाडा (राजस्थान) येथे हरिसेवा संस्कृत शिक्षक प्रशिक्षण विद्यालयात व्याख्यानाचे आयोजन

Miles Rutledge : भारतावर अणूबाँब टाकण्‍याची माईल्‍स रूटलेज या ब्रिटीश यू ट्यूबरकडून धमकी !

अशा प्रकारे खुळ्‍यासारख्‍या धमक्‍या देणार्‍या यू ट्यूबर्सकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हिंदूंवर टीका करणारे असे विदेशी लोक भारतविरोधी जागतिक षड्‍यंत्राचा भाग आहेत, हे लक्षात घ्‍या !