आमदार सरदेसाई यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव मांडा !
विधानसभेत १ ऑगस्ट या दिवशी मराठी भाषेच्या चर्चेच्या वेळी ‘गोवा फॉरवर्ड’चे आमदार विजय सरदेसाई यांनी ‘मराठी नकोच, कुठली मराठी ?’, असे सह राजभाषा मराठीविषयी अनुद्गार काढले होते.
विधानसभेत १ ऑगस्ट या दिवशी मराठी भाषेच्या चर्चेच्या वेळी ‘गोवा फॉरवर्ड’चे आमदार विजय सरदेसाई यांनी ‘मराठी नकोच, कुठली मराठी ?’, असे सह राजभाषा मराठीविषयी अनुद्गार काढले होते.
शासनाने व्याजासह कर्ज वसूल करावे, ही अपेक्षा !
लोअर परळ येथील उड्डाणपुलाखालून वेगाने वळसा घेतांना अक्षय पटेल या सॉफ्टवेअर अभियंत्याने एका महिलेला धडक दिली. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला.
उरण येथील यशश्री शिंदे हिची अत्यंत क्रूरतेने आणि मानवतेला काळीमा फासणारी हत्या धर्मांधाने केली. या घटनेचा निषेध नाशिक, येवला आणि निफाड येथे प्रशासनाला निवेदन देऊन करण्यात आला. नाशिक येथे या संदर्भात आंदोलनही करण्यात आले.
लाडक्या बहिणींच्या सुरक्षेसाठी राज्यात ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज आणि असंख्य मावळे यांनी प्राणांचे बलीदान देऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले आणि धर्मरक्षण केले. आज त्याच गडांवर अतिक्रमणे होत आहेत. विशाळगडासह सर्वच गड-दुर्ग अतिक्रमणमुक्त..
उरण येथे घडलेले यशश्री शिंदे हिच्या निर्घृण हत्येचे प्रकरण सर्वत्र गाजत आहे. हे सर्व लक्षात घेऊन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३ ऑगस्ट या दिवशी उरण येथे हिंदु युवतींसाठी शौर्य प्रशिक्षण शिबिर पार पडले.
प्रतिवर्षीप्रमाणे ‘ब्राह्मणसभा करवीर’च्या वतीने ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत श्रावण मासामध्ये ‘ब्राह्मणसभा करवीर मंगलधाम’, मंगळवार पेठ, श्री महालक्ष्मीदेवी मंदिर दक्षिणद्वाराजवळ प्रतिदिन ..
महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ चालू केली आहे; मात्र सध्या ‘लव्ह जिहाद’च्या धोक्यामुळे हिंदु युवती आणि महिला अजूनही असुरक्षित आहेत आणि त्यांच्या निर्घृण हत्या चालूच आहेत.
नाईट क्लबद्वारे रात्री अपरात्री पार्ट्यांचे आयोजन करून ध्वनीप्रदूषण करण्याचे प्रकार न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर जरी अल्प झालेले असले, तरीही गेल्या ३ वर्षांत ध्वनीप्रदूषणाच्या १५८ तक्रारी सरकारकडे आलेल्या आहेत.