शीव रुग्णालयात घायाळ मद्यपी रुग्णाची महिला आधुनिक वैद्याला मारहाण
समाजसाहाय्य करणार्या आधुनिक वैद्यांवर दिवसेंदिवस होणारे वाढते अत्याचार चिंताजनक !
समाजसाहाय्य करणार्या आधुनिक वैद्यांवर दिवसेंदिवस होणारे वाढते अत्याचार चिंताजनक !
३८ जणांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावली
‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजने’च्या चौकशीसाठी महिलांची बँकांमध्ये मोठी गर्दी !
नाशिक शहरात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी वरील चेतावणी दिली.
भारताने हिंदूंच्या रक्षणासाठी आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण केला पाहिजे. यासमवेतच जे हिंदू भारतात येण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना आश्रय दिला पाहिजे. अन्यथा ते सर्व मारले जातील.
बांगलादेशातील हिंदूंना वाटते की, शेजारी असलेले भारतातील १०० कोटी हिंदू त्यांच्यासाठी काही करत नाहीत. ‘नेहरू-लियाकत अली करारा’नुसार आपापल्या देशातील अल्पसंख्यांकांची आपण काळजी घेतली पाहिजे.
या आंदोलनामध्ये विश्व हिंदु परिषद, हिंदु स्वयंसेवक संघ, विष्णु मंदिर, सत्य साई फाऊंडेशन, गीता आश्रम इत्यादींसह काही आंतरराष्ट्रीय संघटनाही सहभागी झाल्या होत्या.
अशा अधिकार्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे !
गोहत्या बंदी असतांनाही अवैधरित्या गोवंशांची वाहतूक होते आणि हत्या केली जाते, हे सरकार आणि पोलीस यांना लज्जास्पद !
कडंदले नदीत गाय आणि वासरू यांचे २ शिर आढळले. स्थानिकांच्या मते, गाय आणि वासरू यांची हत्या केल्यानंतर त्यांचे शिर नदीत फेकण्यात आले.