(म्‍हणे) ‘जयदीप आपटे हा ‘सनातन प्रभात’शी कसा संबंधित आहे ?, हे त्‍याच्‍या मुलाखतीवरून स्‍पष्‍ट झाले !’ : सुषमा अंधारे

निवळ मुलाखत प्रसिद्ध केली; म्‍हणून मूर्तीकार आणि सनातन प्रभात यांचा संबंध जोडून वृत्तपत्रावर आगपाखड करणे, हे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण आहे !

Students suicide in India : वर्ष २०२२ मध्‍ये भारतात १३ सहस्र ४४ विद्यार्थ्‍यांच्‍या आत्‍महत्‍या !

चांगले जीवन जगण्‍यासाठी केवळ गुण आणि पैसा देणारे स्‍पर्धात्‍मक पाश्‍चात्त्य पद्धतीचे शिक्षण नव्‍हे, तर विद्यार्थ्‍यांच्‍या आत्‍महत्‍या रोखण्‍यासाठी धर्माचरण शिकवून आत्‍मबळ वाढवणारी भारतीय शिक्षणप्रणालीच आवश्‍यक आहे !

आसगाव येथे ‘अल शदाई चॅरिटेबल ट्रस्ट’कडून अनधिकृतपणे अल्पवयीन मुलांना आसरा देण्याचा प्रकार

या प्रकरणी २८ ऑगस्ट या दिवशी न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उत्तर गोवा बाल कल्याण समिती आणि जिल्हा बाल संरक्षण विभाग यांनी २८ ऑगस्ट या दिवशी दुपारी ३.३० वाजता ‘अल शदाई चॅरिटेबल ट्रस्ट’च्या आसगाव येथील ‘कॅथलिन हाऊस’ची तपासणी केली.

Udupi : रेल्वेत युवतीचा छळ करणार्‍या महंमद शुरीम याला अटक

वासनांध धर्मांध ! रेल्वेत एका युवतीचा लैंगिक छळ केल्याच्या प्रकरणी मणीपाल पोलिसांनी आरोपी महंमद शुरीम याला अटक केली. तो भटकळ येथील रहिवासी आहे.

Shashi Tharoor : न्यायालयाने काँग्रेसचे नेते शशी थरूर यांची याचिका फेटाळली !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अवमानकारक विधान केल्याच्या प्रकरणी काँग्रेसचे नेते तथा खासदार यांच्या विरोधात देहली उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे.

महिलांवरील अत्याचार आणि ‘लव्ह जिहाद’ यांच्या विरोधात कायदा करा !

प्रारंभी सौ. सुमेधा नाईक यांनी निदर्शनाचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर वक्त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. या मार्गदर्शनातून पुढील सूर उमटला. आज महिलांची सुरक्षितता हा राष्ट्रीय स्तरावरील पुष्कळ महत्त्वाचा विषय बनला आहे.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : विदेशी चलन घेऊन पळून गेलेले अटकेत !; ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’वर टप्प्याटप्प्याने बंदी !…

आर्थिक फसवणूक करणार्‍यांवर कठोर कारवाई कधी होणार ?

विरार येथे अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करणार्‍या शिक्षकाला नागरिकांकडून चोप !

घरच्यांनी कारण विचारल्यावर तिने हा प्रकार सांगितला. यानंतर मुलीचे पालक आणि संतप्त नागरिक शिकवणीवर्गात गेले.

वांद्रे-मडगाव एक्सप्रेसही नवीन गाडी चालू !

मडगाववरून वांद्रे टर्मिनससाठी ही एक्सप्रेस मडगावला ७.४० वाजता सुटेल. वांद्रे टर्मिनस ते मडगाव या प्रवासासाठी स्लीपर डब्याचे तिकीट ४२० रुपये आहे.

प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या गणेशोत्सव मंडळांना जरब बसेल असा दंड करा !

मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर महापालिकेला निर्देश !