डॉक्टरांच्या सुरक्षेला प्राधान्य असून समन्वयासाठी महिला डॉक्टर नियुक्त करणार ! – आरोग्यमंत्री विश्वजीत राणे
‘गोवा रेसिडेंट डॉक्टर असोसिएशन’च्या (‘गार्ड’च्या) शिष्टमंडळाने मंत्री विश्वजीत राणे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
‘गोवा रेसिडेंट डॉक्टर असोसिएशन’च्या (‘गार्ड’च्या) शिष्टमंडळाने मंत्री विश्वजीत राणे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रथमच कारवाई झालेली आहे. ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात स्थानिकांनी सतत ४ दिवस काढलेल्या मेणबत्ती मोर्चाची ही फलनिष्पत्ती असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
शाहूपुरी येथील राधाकृष्ण मंदिर येथे गोकुळाष्टमीच्या निमित्ताने २० ऑगस्टपासून ‘पौर्णिमा उपासना’ करून विविध कार्यक्रमांना प्रारंभ झाला.
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता हे प्रशिक्षणार्थी प्रशासकीय अधिकारी असतांना आदिवासी विभागात कार्यरत होते. या विभागाच्या अंतर्गत आदिवासींसाठी गायी-म्हशी वाटपाची एक योजना राबवण्यात आली.
याऐवजी ‘गझवा-ए-हिंद’ , ‘काफिरांच्या विरोधात जिहाद’, ‘दार्-उल्-इस्लाम’ आदी संज्ञांचा अर्थ सांगून आजचा मुसलमान समाज हे मानीत नाही, हे सोदाहरण दाखवून मुसलमानेतरांचा विश्वास संपादन करण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे.
पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलमध्ये तिकीट तपासनीसाला प्रवाशाने मारहाण केली होती. त्यांचा शर्ट फाटून त्यांच्याकडील दंडाचे दीड सहस्र रुपयेही गहाळ झाले होते.
जागतिक महत्त्वाकांक्षा असलेल्या ३ शक्ती आज जगात कार्यरत आहेत. ‘डीप स्टेट’, साम्यवादी, तसेच ‘सेमिटिक धर्म’ (मध्यपूर्वेत उदयाला आलेले धर्म) असलेले ख्रिस्ती चर्च आणि जिहादी इस्लाम !
डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे आदी पुरोगाम्यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेला दोषी ठरवण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि शहरी नक्षलवादी यांचे षड्यंत्र होते.
पाकिस्तानच्या संसदेत मोठ्या प्रमाणात उंदीर झाले असून त्यांंचा बंदोबस्त करण्यासाठी आता सरकार संसदेत मांजरी पाळणार आहे. यासाठी १२ लाख रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे.
राष्ट्रध्वज उखडला जाण्याला हा काय पाकिस्तान आहे का ? सर्वत्रच्या राष्ट्रप्रेमींनी संघटित होऊन असे राष्ट्रविरोधी कृत्य करणार्यांना वेळीच खडसवायला हवे, तसेच त्यांच्या विरोधात कठोरात कठोर कारवाई होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !