भिलवाडा (राजस्थान) येथील ‘निंबार्क आश्रमा’चे महंत मोहन शरण महाराज यांच्याकडून हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा गौरव !
‘हिंदु जनजागृती समिती सध्याच्या काळाप्रमाणे महत्त्वाचे काम करत आहे’, असे महंत मोहन शरण महाराज म्हणाले.
‘हिंदु जनजागृती समिती सध्याच्या काळाप्रमाणे महत्त्वाचे काम करत आहे’, असे महंत मोहन शरण महाराज म्हणाले.
आधुनिक वैद्या प्रतीक्षा गवारे हिने आधुनिक वैद्य पतीच्या संशयखोर वृत्तीला कंटाळून २४ ॲागस्ट या दिवशी गळफास घेऊन आत्महत्या केली.
जवळपास ४०० अधिकार्यांनी फसवणूक करून बोगस अपंगत्व प्रमाणपत्रे सादर करत ‘क्लास वन’ सरकारी अधिकारीपदे बळकावल्याचा आरोप शहरातील श्री. महेश बडे या दक्ष माहिती अधिकार (आर्.टी.आय.) कार्यकर्त्याने केला आहे.
७ सप्टेंबरला गणेशोत्सव चालू होत असून कोकणात जाण्यासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर विभागांतून प्रवाशांनी प्रथम पसंती ‘एस्.टी.’ला दिली असून २ सहस्र ४३९ गट आरक्षणासह एकूण ३ सहस्र १९६ गाड्यांचे आरक्षण झाले आहे.
हुपरी येथील ‘मुस्लीम सुन्नत जमियत’च्या वतीने उभारण्यात आलेल्या अवैध मदरशावर तात्काळ कारवाई करण्याविषयी दिलेले निवेदन आणि न्यायालयाच्या आदेशाचा अभ्यास करून याविषयी निर्णय घेऊ, असे आश्वासन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी हिंदुत्वनिष्ठांना दिले.
मीरगड म्हणजे मृगगड असून हा गड तत्कालीन सरसगड होता. सध्या हा गड पाली तालुक्यात आहे. दुसरा गड सोनगिरी हा तत्कालीन अवचितगड तालुक्यात होता.
पुणे ते बिकानेरपर्यंत चालू असलेली साप्ताहिक रेल्वे एक्सप्रेस आता मिरज येथून बिकानेरपर्यंत थेट एकाच क्रमांकाने धावणार आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार या एक्सप्रेसला सांगली…
सातारा जिल्ह्यातील पाचगणी येथील ‘नू एरा शिक्षण संस्थेच्या’ जागेच्या कागदपत्रात ‘पाकिस्तान’ असा उल्लेख आढळतो. ही संस्था मुसलमान संचालक मंडळाची असून…
दिवसाढवळ्या सर्वांसमोर मुलींची छेड काढली जाणे, हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद !
गिरीधर मूर्ती प्रशिक्षण आणि कलाकेंद्र, श्री गणेश कलाकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मूर्तीकारांनी सिद्ध केलेल्या मूर्ती विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.