पहिल्या श्रावण सोमवारी ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात १२०० किलो फुलांची मनमोहक सजावट !

श्रावण मासातील प्रत्येक सोमवारी श्री सिद्धेश्वर मंदिरातील योग समाधीला सुंदर फुलांची सजावट करण्यात येते.

सोलापूर येथे हिंदूंसाठी आधारभूत कार्य करण्याचा ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’चा निर्धार !

२४ ते ३० जून या कालावधीत फोंडा, गोवा येथे झालेल्या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवासाठी गेलेल्या हिंदुत्वनिष्ठांची ४ ऑगस्ट या दिवशी बैठक घेण्यात आली.

यशश्री शिंदेची हत्या करणार्‍या नराधमाला फाशी द्यावी ! 

जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी श्रीमती ज्योती पाटील यांनी हे निवेदन स्वीकारले.

पुणे येथे ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करण्याची मागणी !

यशश्री शिंदेची निर्घृण हत्या करणार्‍याला भरचौकात फाशी द्या आणि हिंदु तरुणींचे संरक्षण होण्यासाठी राज्यात तात्काळ ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करा या मागणीसाठी पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी निवेदने देण्यात आली.

गोव्यातून ५५ सराईत गुंडांना तडीपार करण्याची प्रक्रिया चालू !

राज्यात वर्ष २०२० ते १५ जून २०२४ या काळात गोव्यात १४९ सराईत गुंडांची नोंद झालेली आहे. यांपैकी ५५ सराईत गुंडांना तडीपार करण्यासाठीची प्रक्रिया जिल्हाधिकार्‍यांनी चालू केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिली.

गोव्यातील ११० धोकादायक शासकीय इमारती पाडणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

राज्यातील धोकादायक स्थितीत असलेल्या ११० शासकीय इमारती पाडण्यात येणार आहेत, तसेच १०५ इमारतींची दुरुस्ती आणि डागडुजी करण्यात येणार आहे.

WAQF Board : तमिळनाडूमध्ये इस्लामच्या उदयापूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या मंदिरावर वक्फ बोर्डाचा दावा !

असे हास्यास्पद, परंतु संतापजनक दावे करणार्‍यांना ‘सामाजिक सलोखा’ बिघडवण्याच्या नावाखाली कठोरात कठोर शिक्षा केली पाहिजे !

निवडणूक आचारसंहितेमुळे पावसाळ्यापूर्वी नद्यांमधील गाळ काढता आला नाही ! – जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर

अशा तातडीच्या आणि काळानुसार त्याच वेळी करावयाच्या कामांना निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार नाही, असा कायदा सरकार का करत नाही ?

Shri Tuljabhavani Temple : मंदिरातील भ्रष्टाचार्‍यांना पाठीशी घालणार्‍या अधिकार्‍यांना न्यायालयात उपस्थित रहाण्याचे आदेश !

भक्तांच्या श्रद्धेचा विषय असल्यामुळे हिंदु जनजागृती समितीने हिंदु विधीज्ञ परिषदेच्या साहाय्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात वर्ष २०१५ मध्ये जनहित याचिका प्रविष्ट (दाखल) केली.

महिलांचे सर्व अश्‍लील व्‍हिडिओ खरे ! – न्‍यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल

जवळपास ३ सहस्र महिलांवर लैंगिक अत्‍याचार केल्‍यावरून अटकेत असलेले हासनचे माजी खासदार प्रज्‍वल रेवण्‍णा यांच्‍या प्रकरणाला महत्त्वपूर्ण वळण मिळाले आहे.