स्टेट बँकेकडून १.४१ लाख कोटींची कर्जे निर्लेखित !
८ वर्षांत बड्या थकबाकीदारांकडून केवळ १२ टक्के वसुली !
८ वर्षांत बड्या थकबाकीदारांकडून केवळ १२ टक्के वसुली !
भारत सरकारने बांगलादेशी हिंदु आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी तातडीने पावले उचलावीत, यासाठी १७ ऑगस्ट या दिवशी सोयगाव (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) येथे नायब तहसीलदार निवृत्ती कापसेकर यांना समस्त हिंदुत्ववादी ……
छत्रपती शिवरायांनी १६ व्या वर्षी मोगलांकडून श्री तोरणागड (प्रचंडगड) जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले होते. परिसरात स्वच्छता मोहीम राबवून पायथ्याशी, तसेच वेल्हे गाव परिसरात ५० वृक्ष लावून ‘राजे फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य’ या संस्थेच्या वतीने गड संवर्धन आणि वृक्षारोपण मोहीम पार पडली.
बांगलादेशातील हिंसाचाराचा निषेध आणि वर्धा जिल्ह्यात रहाणार्या बांगलादेशी घुसखोरांच्या कागदपत्रांची शहानिशा करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या नेतृत्वात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी मूकमोर्चा काढला.
‘वन्दे मातरम्’मध्ये आपल्याला दैनंदिन जीवनासाठी लागणार्या जीवनावश्यक वस्तूंविषयी (हवा, अन्न, पाणी) विवेचन आहे. या सर्व गोष्टींचा वापर या लोकांकडून केला जातो, तरी यास विरोध करण्याची काय आवश्यकता ?, असे प्रतिपादन भाजपचे आमदार राजूमामा भोळे यांनी केले.
गेली १७ वर्षे काम चालू असूनही अद्याप पूर्ण न होऊ शकलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समिती, सहयोगी संघटना आणि समस्त कोकणकर यांनी माणगाव येथे आमरण उपोषण चालू केले आहे.
महंत रामगिरी महाराज म्हणाले की, अन्याय करणारा जेवढा दोषी, तेवढाच अन्याय सहन करणाराही दोषी असतो. त्यामुळे ‘जशास तसे’ उत्तर दिले नाही, तर आपला बांगलादेश होण्यास वेळ लागणार नाही.
देशाच्या ७८ वा स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘श्री देव हरिहरेश्वर कालभैरव मंदिर संस्थान’कडून येथील माध्यमिक विद्यालयाच्या अंगणवाडी ते इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक असे १७६ विद्यार्थी, तसेच १५ शिक्षक यांना ‘सनातन संस्थे’च्या संस्कार वह्यांचे वाटप करण्यात आले होते.
येथील नामांकित शाळेतील शिशुवर्गात शिकणार्या ३ वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार करणार्याला अटक करण्यात आली आहे.
मुसलमानांशी निकाह केल्यानंतर हिंदु मुली राष्ट्रविरोधी कशा बनतात, याचे हे उदाहारण ! धर्मांतर करून हिंदु मुलींमध्ये राष्ट्रद्वेषाचे विष धर्मांध कसे पेरतात, हे यावरून लक्षात येते !