पूजा खेडकर यांच्या वडिलांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट !

‘पूजा खेडकर यांना जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र दालन मिळावे’, यासाठी दिलीप खेडकर कर्मचार्‍यांवर दबाव टाकत होते.

महाविकास आघाडीच्या काळात ४ वेळा माझ्या अटकेचा प्रयत्न झाला ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

महाविकास आघाडी सरकारमध्ये माझ्यासह भाजपच्या अनेक नेत्यांना कारागृहात टाकण्याची सुपारी काही पोलीस अधिकार्‍यांना देण्यात आली होती.

थोडक्यात : वाशी येथून अमली पदार्थ विकणार्‍या २ धर्मांधांना अटक !, डोंबिवली येथे अमली पदार्थ विकणारी टोळी अटकेत !…..

वाशी येथून अमली पदार्थ विकणारे सलाम इस्लाम खान आणि मोहसीन अस्लम खान या दोघांना नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे.

नवी मुंबईत झाडांवर खिळे ठोकून मोठ्या प्रमाणावर विज्ञापने; उद्यान विभागाकडून दुर्लक्ष !

या प्रकरणी आलेल्या तक्रारींची नोंद घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती उद्यान विभागाचे उपायुक्त दिलीप नेरकर यांनी दिली.

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कार्यवाही करा ! – कोल्हापूर येथे जिल्हा प्रशासनास निवेदन

राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना रोखण्यासाठी प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन कोल्हापूर जिल्हा प्रशासनास देण्यात आले. हे निवेदन तहसीलदार स्वप्नील पवार यांनी स्वीकारले.

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे शासनाचे आवाहन

७ सप्टेंबर २०२४ पासून चालू होणार्‍या गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी..

‘मातोश्री’ बाहेर मुसलमानांचे आंदोलन !

उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या बंगल्याच्या बाहेर मुसलमानांनी उद्धव ठाकरे यांनी वक्फ बोर्डाच्या प्रश्नी भूमिका मांडावी यासाठी तावातावाने आंदोलन केले.

Bangladesh Chief Justice Resign : आंदोलनकर्त्‍यांनी घरावर आक्रमण करण्‍याची धमकी दिल्‍याने बांगलादेशाच्‍या सरन्‍यायाधिशांचेही त्‍यागपत्र

ढाका येथे सर्वोच्‍च न्‍यायालयाला बाहेर आंदोलकांनी निदर्शने करत सरन्‍यायधिशांना त्‍यागपत्र देण्‍यास भाग पाडले आहे. ‘त्‍यागपत्र दिले नाही, तर घरावर आक्रमण केले जाईल’ अशी धमकी त्‍यांना देण्‍यात आली होती.

Protest Outside UN HQ : बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचारावरून संयुक्‍त राष्‍ट्रांच्‍या मुख्‍यालयाबाहेर हिंदूंची निदर्शने !

संयुक्‍त राष्‍ट्रांच्‍या मुख्‍यालयाबाहेर अशी निदर्शने हिंदू करतात, ही अभिनंदनीय गोष्‍ट आहे. जगभरातील हिंदूंनी मोठ्या प्रमाणात परिणामकारक संघटन केल्‍यास जगातील हिंदूंद्वेष्‍ट्यांवर वचक निर्माण होईल, हेही तितकेच खरे !

Vinesh Phogat CAS Hearing : विनेश फोगाट हिला रौप्‍यपदक देता येणे शक्‍य नाही ! – आंतरराष्‍ट्रीय ऑलिंपिक महासंघाची भूमिका

ऑलिंपिक स्‍पर्धेमध्‍ये भारताच्‍या महिला कुस्‍तीपटू विनेश फोगाट यांनी ५० किलो वजनी गटात अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती; परंतु अंतिम फेरीच्‍या सामन्‍याआधी केलेल्‍या वजनात त्‍यांचे वजन ५० किलो १०० ग्रॅम इतके होते. त्‍यामुळे त्‍यांना अंतिम सामन्‍यात खेळण्‍यासाठी अपात्र ठरवण्‍यात आले.