बांगलादेशातील हिंदूंना तातडीने वाचवा, राज्यातील गड-दुर्ग अतिक्रमणमुक्त करा आणि तात्काळ लव्ह जिहादविरोधी कायदा करा !
जळगाव आणि धरणगाव येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आंदोलनाद्वारे हिंदुत्वनिष्ठांच्या जिल्हाधिकार्यांकडे मागण्या !
जळगाव आणि धरणगाव येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आंदोलनाद्वारे हिंदुत्वनिष्ठांच्या जिल्हाधिकार्यांकडे मागण्या !
असा आणखी एक खळबळजनक आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी ‘ए.एन्.आय्.’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला आहे. महाविकास आघाडीच्या काळात मुख्यमंत्रीपदावर उद्धव ठाकरे होते.
तक्रारदाराची तक्रार प्रविष्ट न करणारे पोलीस जनतेला कधी आधार देऊ शकतील का ?
अशा भ्रष्टाचार्यांमुळेच कोणताही लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोचत नाही. त्यामुळे भ्रष्टाचार्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !
या प्रकरणी ३६ वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पती फिरोज अख्तर विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
लोहगाव येथील विघ्नहर्ता अपार्टमेंट परिसरात केलेल्या या कारवाईत पोलिसांनी श्रीनिवास संतोष गोदजे, रोहित शांताराम बेंडे आणि निमिष सुभाष अबनावे या तिघांना अटक केली.
प्रकरण इतके गंभीर असूनही प्रशासनाकडून दोषींवर कारवाई करण्यास दिरंगाई का केला जात आहे ?
बांगलादेशात सरकारविरोधी आंदोलनातून आतापर्यंत २७ ठिकाणी हिंदूंना लक्ष्य करण्यात आले आहे.
११ ऑगस्ट या दिवशी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत गोपाळकाला होईल आणि त्यानंतर दुपारी १२.३० वाजता भजनी सप्ताहाची समाप्ती होईल. या निमित्ताने सनातन संस्थेने येथील स्वातंत्र्य मार्गावरील हॉटेल लापाझ गार्डनसमोर सनातनच्या ग्रंथांचा कक्ष उभारला आहे.
पंतग उडवण्यासाठी नॉयलॉन, प्लास्टिक किंवा इतर कृत्रिम पदार्थांपासून बनवलेल्या धाग्याची विक्री, उत्पादन, साठवणूक, पुरवठा आणि आयात करण्यास बंदी असल्याविषयीची अधिसूचना गोवा सरकारने जारी केली आहे.