वडपे ते ठाणे दरम्यानच्या महामार्गाचे काम मे २०२५ पर्यंत पूर्ण होणार !
सध्या संपूर्ण महामार्गावर खड्डे असल्याने वाहतूककोंडीत आणखी वाढ होत असून प्रवाशांना आणि वाहनचालकांना येथे घंटोन्घंटे वाहतूककोंडीत अडकून रहावे लागत आहे.
सध्या संपूर्ण महामार्गावर खड्डे असल्याने वाहतूककोंडीत आणखी वाढ होत असून प्रवाशांना आणि वाहनचालकांना येथे घंटोन्घंटे वाहतूककोंडीत अडकून रहावे लागत आहे.
देशामध्ये रोबोटद्वारे शस्त्रक्रिया करणारे के.ई.एम्. रुग्णालय हे पहिले सरकारी रुग्णालय ठरले आहे.
‘हिंदु लॉ बोर्ड’चे अध्यक्ष अजय सिंह सेंगर यांचे भारत सरकारला आवाहन
१९७१ मध्ये भारताने सैनिकी कारवाई करून बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्या वेळी २५ लाख हिंदु मारले गेले आणि सहस्रो स्त्रियांवर अत्याचार झाले. आजही तोच प्रकार चालू आहे !
महाराष्ट्रातून तरुणी बेपत्ता होण्याचे सत्र चालूच !
युवा हिंदु प्रतिष्ठानकडून उपविभागीय अधिकार्यांना निवेदन
८ ऑगस्ट या दिवशी तरुण भारतचा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी कार्यकारी संचालक आणि मुख्य समूह संपादक श्री. दिलीप पेठे यांची प्रमुख उपस्थिती होती
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचा नागपूर येथील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनाकडून तीव्र निषेध !
आम्हाला मराठी माणसात भांडणे लावायची नाहीत आणि कुणी लावत असेल, तर आम्हाला ते मान्य नाही, महाराष्ट्र एकसंघ राहिला पाहिजे, असेही संजय राऊत या वेळी म्हणाले.
बांगलादेशी घुसखोरांविषयी बोलल्यावर भांडण करणार्या धर्मांध वाहतूक पोलिसाची निष्ठा भारताशी आहे कि शत्रूराष्ट्राशी हे पोलीस प्रशासन पडताळून पहाणार का ?