श्री रेणुका मंदिर परिसरातील (जिल्हा बेळगाव) ९४७ एकरमध्ये विविध विकासकामे चालू !
महाराष्ट्र आणि कर्नाटकातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणुका (यल्लमा) मंदिर परिसरातील ९४७ एकरमध्ये विविध विकासकामे चालू झाली आहेत.
महाराष्ट्र आणि कर्नाटकातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणुका (यल्लमा) मंदिर परिसरातील ९४७ एकरमध्ये विविध विकासकामे चालू झाली आहेत.
मंदिरांचे वार्षिक उत्सव, दैनंदिन विधी व्यवस्थित पार पडावे, म्हणून तत्कालीन शासक, तसेच भाविक-भक्तांनी मंदिरांना भूमी दान दिलेल्या आहेत.
कर्मचार्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबियांना ६० टक्के रक्कम निवृत्तीवेतन आणि महागाई भत्ता दिला जाणार आहे. मार्च २०२४ पासून ही योजना लागू केली जाणार.
या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत. त्यामुळे कोकणात जाण्यासाठी १६ पेक्षा अधिक घंटे लागतात. या संदर्भात खासदार रवींद्र वायकर यांनी निवेदन दिले होते.
नियोजन अधिकार्याच्या देखरेखीत इतका सावळा गोंधळ होत असेल, तर अशा अधिकार्यांना आणि अनुमती देणार्या संबंधित ग्रामपंचायतीच्या सदस्यांना घरीच बसवायला हवे !
‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’ या संस्थेमधील मूळ लखनौ येथील अनुराग जैस्वाल या २९ वर्षीय विद्यार्थ्याचा मुंबईतील चेंबूर येथील एका फ्लॅटमध्ये मृतदेह आढळून आला.
मीही वैष्णव विचारांचा असून, पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेतो; मात्र त्याचा फार गाजावाजा करत नाही. वारकरी संप्रदायात धर्मांध लोकांचा वावर वाढल्याने समाजामध्ये कटुता निर्माण होत आहे. ही कटुता संपवून सामाजिक ऐक्य, एकसंघ समाज घडवायचा असेल, तर आध्यात्मिक आणि वारकरी लोकांना सक्रीय व्हावे लागेल.
९ महिन्यांपूर्वी बांधलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा पडतो, याचा अर्थ त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होते, असाच होतो. यास उत्तरदायी असणार्यांना शिक्षा करा !
या घटनेचा परिसरातील अन्य २० हिंदु कुटुंबांनी निषेध केला आणि मुसलमानांच्या छळाला कंटाळून या कुटुंबांनी त्यांच्या घरांवर ‘घर विक्रीसाठी काढले आहे’ असा फलक लावला आहेत.