शासनाने वादग्रस्त नगरनियोजन सुधारणा विधेयक घेतले मागे

बाह्य विकास आराखड्याच्या अंतर्गत (‘ओडीपी’च्या अंतर्गत) भूमी रूपांतरणाच्या प्रस्तावांना न्यायालयीन निवाड्यांपासून संरक्षणाचे प्रावधान (तरतूद) असलेले ‘नगरनियोजन सुधारणा विधेयक – २०२४’ मागे घेण्यात आले आहे.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : परीक्षेला जाणार्‍या तरुणीचा अपघाती मृत्यू !; अपघातात होरपळून दोघांचा मृत्यू !…

भावासमवेत दुचाकीवरून बँकिंगच्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर जात असलेल्या प्रियंका मानकर (वय २६ वर्षे) हिचा ट्रकखाली आल्याने मृत्यू झाला, तर तिचा भाऊ योगेश आवारे गंभीर घायाळ झाला.

ठाणे येथे तलवारी आणि लोखंडी सळ्‍या नाचवणारे ४ धर्मांध अटकेत !

अशा धर्मांधांना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई झाली, तर असे कृत्‍य करण्‍याचे धाडस कुणी करणार नाही !कायदा-सुव्‍यवस्‍थेचा धाक नसल्‍यानेच मुसलमान गुंडांकडून अशा प्रकारे दहशत माजवली जाते !

Gangajal Taj Mahal : ताजमहालच्‍या घुमटाजवळ हिंदु महिलेने अर्पण केले गंगाजल !

अशा घटना थांबवायच्‍या असतील, तर केंद्र सरकारनेच ताज महालचे सत्‍य समोर आणण्‍यासाठी पावले उचलणे आवश्‍यक !

SC On Coaching Centers : कोचिंग सेंटर्स मुलांच्‍या जिवाशी खेळत आहेत !

सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या जे लक्षात येते, ते पोलीस, प्रशासन आणि सरकार यांच्‍या का लक्षात येत नाही ?

पुणे येथे विंग कमांडर शशिकांत ओक (निवृत्त) यांचा ७५ वा जन्मदिन सोहळा पार पडला !

पुणे येथील श्री स्वामी कृपा सभागृह, मयूर कॉलनी, कर्वेरोड, कोथरूड या ठिकाणी ४ ऑगस्ट या दिवशी विंग कमांडर शशिकांत ओक यांच्या ७५ व्या जन्मदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

१५ ऑगस्टनंतर पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या पुढील कामास प्रारंभ !

राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासाठी राज्यशासनाने ७३ कोटी रुपयांचा आराखडा संमत केला आहे. या निधीतून मंदिर समूह आणि परिवार देवता यांच्या मंदिरांचे जतन केले जात आहे.

Predictions Swamiji  Kodimath  : रोगांचे प्रमाण वाढेल, लोक मानसिक स्‍थिरता गमावतील !  

‘जगात रोगांचे प्रमाण वाढण्‍याची शक्‍यता आहे. अल्‍प आयुष्‍य आणखी अल्‍प होणार आहे. स्‍त्री आणि पुरुष मानसिक स्‍थिरता गमावतील. येणारे दिवस तितकेसे शुभ नाहीत’-स्‍वामीजी

निलंबित सनदी अधिकारी पूजा खेडकर यांची मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका प्रविष्ट !

निलंबित सनदी अधिकारी पूजा खेडकर यांनी आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये ‘यू.पी.एस्.सी.’ने (केंद्रीय लोकसेवो आयोगाने) त्यांची उमेदवारी रहित केल्याच्या विरोधात याचिका प्रविष्ट केली आहे.

९ ऑगस्ट या दिवशी श्रावणी संस्कार सोहळ्याचे आयोजन !

अमृत महोत्सवी ब्राह्मण सभा करवीर आणि करवीरनिवासिनी पुरोहित मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ९ ऑगस्टला सकाळी ७.३० वाजता मंगलधाम हॉल, बिनखांबी गणेश मंदिराजवळ श्रावणी (यज्ञोपवित धारण) संस्कार सोहळा आयोजित केला आहे.