भक्तीसत्संगात मिळालेल्या मार्गदर्शनानुसार साधिकेने केलेले प्रयत्न !
मनाला अंतर्मुख स्थितीत रहाता येत असल्याने प्रार्थना, कृतज्ञता, नामजप आणि गुरुस्मरण हे सर्व भावपूर्ण होऊ लागले.
मनाला अंतर्मुख स्थितीत रहाता येत असल्याने प्रार्थना, कृतज्ञता, नामजप आणि गुरुस्मरण हे सर्व भावपूर्ण होऊ लागले.
१९.७.२०२४ या दिवशी ‘मायक्रोसॉफ्ट’ची संगणक प्रणाली ‘विंडोज्’मध्ये अकस्मात् निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील विमान आस्थापने, प्रसारमाध्यमे आणि अधिकोष यांचे काम अनेक घंट्यांसाठी ठप्प झाले होते.
‘लव्ह जिहाद’च्या वाढत्या घटनांच्या विरोधात कांजूर आणि भांडुप येथील स्थानिक धर्मप्रेमी हिंदूंनी १ ऑगस्ट या दिवशी कांजूरमार्ग अन् भांडुप (पूर्व) बंदचे आवाहन केले आहे. यशश्री शिंदे हिला लव्ह जिहादमध्ये फसवून तिची निर्घृण हत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर हे बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागातून लांब पल्ल्याच्या मार्गावर चालू करण्यात आलेल्या शयनयान बससेवा बंद करण्यात आली आहे.
व्यष्टी साधनेच्या आढाव्याविषयी दंतवैद्या (सौ.) संगीता चौधरी यांचे झालेले चिंतन आणि त्यांच्यात झालेले पालट यातील काही भाग आपण ३१ जुलै या दिवशी पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया.
‘श्रावण पौर्णिमा, म्हणजेच राखीपौर्णिमा ! १९.८.२०२४ या दिवशी ‘राखीपौर्णिमा’ आहे. हिंदु संस्कृतीनुसार या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या उजव्या हाताला राखी बांधते…
येथे बुधवारच्या साप्ताहिक बाजाराच्या दिवशी बाजारात जिवंत (वीजप्रवाह चालू असलेली) वीजवाहिनी तुटून पडली; मात्र ही वीजवाहिनी ताडपत्रीला अडकल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला.