कर्नाटकातील श्री. सांतप्पा गौडा (वय ८१ वर्षे), श्रीमती कमलम्मा (वय ८१ वर्षे) आणि सौ. शशिकला किणी (वय ७८ वर्षे) संतपदी विराजमान !

बेंगळुरू – कर्नाटक राज्यातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील सनातनचे साधक श्री. सांतप्पा गौडा (वय ८१ वर्षे) हे १२९ वे समष्टी संत, श्रीमती कमलम्मा (वय ८१ वर्षे) या १३० व्या व्यष्टी संत, तर सौ. शशिकला किणी (वय ७८ वर्षे) या १३१ व्या व्यष्टी संत म्हणून विराजमान झाल्याची आनंदवार्ता सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांनी साधकांना दिली.
एका अनौपचारिक सोहळ्यात ही घोषणा करण्यात आली. या वेळी उपस्थित साधकांची भावजागृती झाली. या वेळी पू. रमानंद गौडा यांनी सांगितले की, ‘गुरूंदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) कर्नाटकातील सर्व साधकांना केवळ आनंदच नाही, तर चैतन्यमय अशी आनंदवार्ता दिली आहे. त्यामुळे आपण सर्वांनी गुरुदेवांच्या पावन चरणी आणि या ३ संतांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करूया’, असे मार्गदर्शन करतांना सांगितले.
सविस्तर वृत्त लवकरच प्रसिद्ध करत आहोत.
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
१४ जुलै : सनातनचे संत पू. उमेश शेणै यांचा वाढदिवस
आनंदी आणि संत अन् गुरुदेव यांच्याप्रती भाव असलेला ५८ टक्के आध्यात्मिक पातळीचा भोसरी (पुणे) येथील कु. समीहन (कान्हा) संदीप कुलकर्णी (वय ७ वर्षे) !
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी