‘सेव्ह आय.एन्.एस्. विक्रांत’ या मोहिमेतून गोळा केलेल्या पैशांचे काय झाले ? – सत्र न्यायालयाचा प्रश्न

आर्थिक गुन्हे शाखेला अहवाल सादर करण्याचे निर्देश

क्रांतीदिनानिमित्त पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी क्रांतीकारक फ्लेक्स प्रदर्शन आणि व्याख्यान यांचे आयोजन !

आजच्या तरुण पिढीने क्रांतीकारकांच्या शौर्यातून प्रेरणा घेऊन राष्ट्रहितासाठी योगदान द्यावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या सौ. छाया पवार यांनी केले.

भोर (पुणे) येथील ‘नेरे विभाग नागरी सहकारी पतसंस्थे’त आर्थिक अपव्यवहार !

पतसंस्थांमधील आर्थिक अपहार रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना करण्यासह त्यांची कार्यवाही करावी !

संतप्त पालकांकडून शाळा बंद करण्याची आंदोलनाद्वारे मागणी !

नालासोपारा येथे अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण

पोलीस भरतीत आर्थिकदृष्ट्या मागासांसाठीच्या आरक्षणात बीड जिल्ह्यातून मुसलमानांचीच भरती

ओ.बी.सी. आणि मराठा समाज यांच्यात भांडणे लावून तिसर्‍याच समाजाला लाभ देण्याचा प्रयत्न कोण करत असेल, तर आपण गप्प बसणार नाही, अशी चेतावणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विदेशात जाणार्‍या बांगलादेशी नागरिकाला अटक

घुसखोरांचे नंदनवन बनलेल्या भारतात उद्या अराजक माजले, तर त्यात बांगलादेशींची भूमिका मोठी ठरल्यास आश्चर्य वाटू नये !

पुणे जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ चळवळ !

यासमवेत हस्तपत्रके वितरित करणे, भित्तीपत्रके-फ्लेक्स लावणे, स्थानिक केबल वाहिन्यांवर राष्ट्रजागृतीपर ध्वनीचकत्या (सीडी) दाखवणे, विविध ठिकाणी प्रबोधन कक्ष लावून राष्ट्रध्वजाचे महत्त्व विषद करण्यात आले.

संतश्री पू. आसारामजी बापू यांना राजस्थान उच्च न्यायालयाकडून ७ दिवसांसाठी पॅरोल संमत

प्रकृतीच्या कारणावरून न्यायालयाने हा पॅरोल दिला आहे. महाराष्ट्रातील माधवबाग येथे उपचारासाठी जाण्याची न्यायालयाने अनुमती दिली आहे.

बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकारने पावले उचलावीत ! – उदय महा, हिंदु राष्ट्र समन्वय समिती

बांगलादेशात हिंसाचाराने आता टोक गाठले आहे. या हिंसाचाराचे रूपांतर आता अराजकतेत झाले आहे. तेथे २७ ठिकाणी हिंदूंना लक्ष्य करण्यात आले.