कोल्हापूरला राज्याच्या प्रथम १० क्रमांकामध्ये स्थान मिळवून देऊ ! – राजेश क्षीरसागर, आमदार, शिवसेना
देशातील सर्वाधिक ‘दरडोई उत्पन्न’ असणार्या शहरांच्या सूचीत कोल्हापूरचा समावेश होतो. नागरी सुविधा आणि विकास यांच्या आधारावर कोल्हापूर हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर म्हणून ओळखले जाते.