अजित पवार यांना दुसर्यांदा ‘क्लिन चीट’ (निर्दाेष)
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांविरोधात पुरावे नाहीत, अशी भूमिका पुन्हा एकदा मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखेने घेत त्यांना ‘क्लिन चीट’ दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांविरोधात पुरावे नाहीत, अशी भूमिका पुन्हा एकदा मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखेने घेत त्यांना ‘क्लिन चीट’ दिली आहे.
ते पुढे म्हणाले की, दिवसभर चौकशी केल्यानंतर माझ्याशी संबंध नसलेल्या लोकांकडून मला अटक करण्याचा निर्णय घेतला.
कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची संघ आणि भाजप यांच्यावर टीका !
हाथरस येथील लाडपूर गावात चालू असलेल्या रामकथेच्या वेळी त्यांनी हे वक्तव्य केले.
स्वत:ची यंत्रणा कणखर नसल्याचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी भारतावर आगपाखड करणार्या भुकेकंगाल पाकची कीव करावी तेवढी थोडी !
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या काँग्रेस सरकारने राज्याचा अत्यंत प्रतिष्ठित असलेला ‘राष्ट्रीय बसव पुरस्कार’ हा माओवादी- नक्षलवादी समर्थक आनंद तेलतुंबडे याला घोषित केला आहे.
महाराष्ट्रात विविध गावांमधून धावणार्या राज्य परिवहन महामंडळाच्या ३ सहस्र ८०० बसगाड्यांमधील ‘स्पीडोमीटर’ (गतीदर्शक यंत्र) बंद आहे. त्यामुळे चालकांना गाड्यांची गती समजत नाही.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले की, गेल्या १० वर्षांत भारत-अमेरिका यांच्यातील संरक्षण भागीदारी लक्षणीयरित्या बळकट झाली आहे.
नागरिकांवर अशी मागणी करण्याची वेळ येणे दुर्दैवी ! सार्वजनिक बांधकाम विभाग स्वतःहून पुलाची दुरुस्ती का करत नाही ?
हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या आक्रमक भूमिकेचा परिणाम !