जिल्ह्यातील ‘ड्रग्ज माफियां’ ची पाळेमुळे खणून कठोर कारवाई करा ! – भाजप
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील कुपवाड येथे पुणे आणि सांगली पोलिसांनी कारवाई करत ३०० कोटी रुपयांचे १४० किलो अमली पदार्थ जप्त केले.
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील कुपवाड येथे पुणे आणि सांगली पोलिसांनी कारवाई करत ३०० कोटी रुपयांचे १४० किलो अमली पदार्थ जप्त केले.
राज्यात सध्या ठिकठिकाणी अमली पदार्थ-उत्तेजक द्रव्यांची मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात येत आहे आणि राज्यातील तरुण पिढी त्यात उद्ध्वस्त होत आहे. तरी सरकारने कठोरपणे कारवाई करून याची पाळेमुळे खणून काढावीत !
शिकवणीवर्गाविषयी बनावट विज्ञापने केल्यास शिकवणी वर्गचालकांवर कारवाई केली जाणार आहे. विज्ञापनांना प्रतिबंध करण्यासाठी नागरिक १६ मार्चपर्यंत सूचना आणि हरकती पाठवू शकतात.
आद्यशंकराचार्य यांनी धर्माची व्याख्या करतांना म्हटले आहे की, प्रत्येक प्राणीमात्राची ऐहिक आणि पारलौकिक उन्नती होणे, तसेच समाजव्यवस्था उत्तम राखणे या तीन गोष्टी साध्य करणार्यास ‘धर्म’ म्हणतात.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने भाजपचे उपाध्यक्ष शैलेश पाटील यांच्या पुढाकारातून २० आणि २१ फेब्रुवारीला शाहूपुरी येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
जिल्ह्यातील अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्था आणि नाशिक येथील एच्.सी.जी. मानवता कॅन्सर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने २५ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ९ ते दुपारी ३ या कालावधीत विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
इयत्ता १२ वीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरला लातूर विभागीय शिक्षण मंडळाने नियुक्त केलेल्या ७ भरारी पथकांनी केलेल्या निरीक्षणात १४ विद्यार्थी कॉपी करतांना आढळून आले. यात लातूर येथील ५ आणि नांदेड जिल्ह्यातील ९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षेला २१ फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी राज्यातील विविध विभागीय मंडळांच्या परीक्षा केंद्रांमध्ये इंग्रजी विषयाच्या परीक्षेत कॉपी केल्याचे ५८ प्रकार उघडकीस आले आहेत.
कुणाला जामीन द्यावा आणि देऊ नये, हेच यातून लक्षात येते !
देशात अल्पसंख्य असणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात, हे लक्षात घ्या !