ओला कचरा न जिरवणार्या आस्थापनांची होणार पडताळणी !
आस्थापनांची ७ दिवसांत पडताळणी करण्याचे आदेश विभागाने क्षेत्रीय कार्यालयांना दिले.
आस्थापनांची ७ दिवसांत पडताळणी करण्याचे आदेश विभागाने क्षेत्रीय कार्यालयांना दिले.
१९ फेब्रुवारी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेमध्ये बैठक झाली. या बैठकीस प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणार्यांवर कारवाई करण्यासाठी हिंदूंना आंदोलन का करावे लागते ? अशांच्या विरोधात पोलीस स्वत:हून कारवाई का करत नाहीत ?
शिक्षणासाठी साहाय्य करण्याचे सांगून तिच्याकडून २ लाख ६ सहस्र रुपये घेण्यात आले. संशय आल्याने तिने चौकशी केली, तेव्हा ४-५ विद्यार्थ्यांची फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले.
पोलिसांना जर गुंड माहिती आहेत, तर त्यांच्या टोळ्या नेस्तनाबूत करण्याची कारवाई ते का करत नाहीत ?
‘द केरला स्टोरी’ चित्रपटाचे निर्माते विपुल शहा यांनी नक्षलवादाविषयी नवीन चित्रपट बनवला आहे. ‘बस्तर’ असे याचे नाव असून छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त जिल्हा बस्तरवरून हे नाव देण्यात आले आहे.
कथित आरोपाखाली मागील ११ वर्षांपासून जोधपूर कारागृहात असलेल्या ८६ वर्षीय पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांची प्रकृती चिंताजनक आहे.
हा देह-वाणी पवित्र आणि शुद्ध करण्याचे एकच साधन म्हणजे ‘भगवंताचे नाम’ होय. कलियुगात नामस्मरण हा सोपा साधना मार्ग आहे.
राजस्थानच्या राजपूत घराण्याचे तावडे हे वंशज आहेत. आडिवरे येथे ८०० वर्षांपूर्वी तावडे कुटुंबियांची वस्ती होती. आडिवर्याच्या महाकाली मंदिरातही त्यांचा मान आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि ‘घड्याळ’ हे निवडणूक चिन्ह अजित पवार यांना मिळाले आहे.