स्टेट बँक ऑफ इंडियाचे ‘एटीएम्’चे यंत्र कापून ५ ते ६ लाखांची चोरी !

‘एटीएम्’चे यंत्र कापले जाते, यावरून जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था अस्तित्वात आहे कि नाही, असा प्रश्न निर्माण होतो !

५ आरोपींना अटक, ५ लाख ३० सहस्र रुपयांचा ऐवज जप्त !

नायब तहसीलदारच असुरक्षित असतील, तर सर्वसामान्य नागरिकांची काय व्यथा ?

महालक्ष्मी रेसकोर्सची जागा मैदानासाठीच वापरली जाणार ! – आयुक्त इक्बालसिंह चहल

महालक्ष्मी रेसकोर्सची जागा ही फक्त मैदानासाठी वापरली जाणार असल्याचे महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सांगितले आहे.

हरित हायड्रोजन निर्मितीसाठी राज्यशासनाचा ७ आस्थापनांसमवेत सामंजस्य करार !

या माध्यमातून ६४ सहस्र एवढी रोजगारनिर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून पंकज देशमुख यांची नियुक्ती !

पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांची पदोन्नतीने गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती यांचे सोलापूर येथे विविध कार्यक्रम !

जगद्गुरु शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती हे कर्णिक नगरजवळील पद्म नगरातील म्याकल कुटुंबियांकडे वास्तव्याला आहेत.

पुणे येथे २ दिवसांचे आंतरराष्ट्रीय ज्योतिष संमेलन उत्साहात पार पडले !

टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात २ दिवसांचे आंतरराष्ट्रीय ज्योतिष संमेलन झाले. ज्योतिषतज्ञ एच्.एस्. रावत यांच्या हस्ते या संमेलनाचे उ‌द्घाटन झाले. ज्योतिषतज्ञ आदिनाथ साळवी अध्यक्षस्थानी होते.

७ लाख ३३ सहस्रांचे स्टेनलेस स्टील चोरीला !

महाराष्ट्रातील सर्वाधिक लोखंड आणि पोलाद खरेदीविक्रीची उलाढाल कळंबोली येथील लोखंड पोलाद बाजारात होते. 

श्री संप्रदायाच्या खारघर कार्यक्रमातील दुर्घटनेप्रकरणी असीम सरोदे यांचे आरोप

या प्रकरणी सरकारी अधिकारी आरोपी असल्याने त्यांच्या विरोधात खटला चालवण्यासाठी सरकारची अनुमती न मिळाल्याने तसाच खटला चालवावा, असे त्यांनी म्हटले आहे.

सहस्रो शेतकर्‍यांना फसवणार्‍या जग्गू डॉन प्रकरणी ८२ लाखांचा माल जप्त

मलकापूर येथील जगन रामचंद्र नारखेडे ऊर्फ जग्गू डॉन आणि त्याच्या साथीदारांनी ७ सहस्र ५०० रुपये बाजारभाव असतांना शेतकर्‍यांकडून ९ सहस्र रुपये क्विंटल भावाने कापूस खरेदी केली. त्याने सहस्रो शेतकर्‍यांना फसवले.