कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाचा उत्तरपत्रिका पडताळणीवरील बहिष्कार मागे !

आंदोलनाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर होत असतो, यामुळे शिक्षकांचे जवळजवळ सर्वच प्रश्न वर्षांमध्ये सोडवण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणावर शिक्षकभरती, टप्पा अनुदान लागू करणे आदी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.

विश्वगुरु बनू पहाणार्‍या भारताची संस्कृती वाचवण्यासाठी अश्लीलतेच्या असुराला संपवावे लागेल ! – उदय माहुरकर, सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाऊंडेशन

आज ‘ओटीटी’वर ७०० ॲपच्या माध्यमातून प्रतिदिन ३० अश्लील चित्रपट मुलांच्या भ्रमणभाषवर येत आहेत. ही देशद्रोही प्रवृत्ती आहे. ‘अश्लील चित्रपट हेच बलात्काराचे मुख्य कारण आहे.

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थानाच्या अध्यक्षपदी वैभव काळू पुजारी यांची निवड !

नूतन अध्यक्ष श्री. वैभव काळू पुजारी म्हणाले, ‘‘दत्त देव संस्थानाच्या माध्यमातून यात्रेकरू आणि भाविक यांना विविध, तसेच आधुनिक सेवा-सुविधा पुरवून विकासासाठी प्रयत्न करू.

प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी यांची राज्यसभेच्या खासदारपदी बिनविरोध निवड झाल्याविषयी सनातन संस्थेच्या वतीने सदिच्छा भेट !

या वेळी सनातन संस्थेच्या वतीने त्यांना ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ हा ग्रंथ भेट देण्यात आला. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. नीता साळुंके, सौ. प्रीती कुलकर्णी आणि श्री. नारायण पाटील उपस्थित होते.

‘पुरोहित कल्याणकारी बोर्डा’ची त्वरित स्थापना करून १०० कोटी रुपये भागभांडवल द्या ! – अखिल भारतीय पुरोहित महासंघ

पुरोहित कल्याणकारी बोर्डाची त्वरित स्थापना करून १०० कोटी रुपये भागभांडवल द्यावे, पुरोहितांना नोंदणीकृत मंदिर, आश्रम, मठ येथे सेवा देणार्‍यांना किमान वेतन मिळावे.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त वाशी येथे विशेष कार्यक्रम

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ‘उत्सव मराठी भाषेचा’ उपक्रम २४ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत राबवण्यात येत आहे.

मुंबई येथे ‘ऑनलाईन’ वरसंशोधनातून शिक्षिकेची २१ लाख रुपयांची फसवणूक !

धर्मांधाने शिक्षिकेकडून वेगवेगळी कारणे सांगून तब्बल २१ लाख ७३ सहस्र रुपये लाटले आहेत. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या शिक्षिकेने पायधुनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.

मराठा समाजाला टिकणारे आरक्षण दिले !- शिक्षणमंत्री दीपक केसरकर

मोठ्या संख्येने आलेल्या हरकतींवर मार्ग काढायला किमान एक मास लागेल. तोपर्यंत सर्वांनी संयम राखायला हवा.

मनोज जरांगे पाटील मुंबईला निघतांना भांबेरी गावाच्या गावकर्‍यांनी अडवले !

भाजपचे आमदार प्रसाद लाड म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांच्या मागे ‘सिल्व्हर ओक’ आहे कि जालना जिल्ह्यातील भैया कुटुंब ? जरांगेंनी त्यांची नौटंकी बंद करावी.

अमेरिका आणि ब्रिटन यांसह ८ देशांनी येमेनमधील हुती आतंकवाद्यांच्या १८ ठिकाणांवर केले आक्रमण !

‘यू.एस्. सेंट्रल कमांड’ने दिलेल्या माहितीनुसार येमेनची राजधानी साना येथील हुती आतंकवाद्यांच्या १८ ठिकाणांना या वेळी लक्ष्य करण्यात आले.