धर्मादाय रुग्णालयांत गरीब रुग्णांना यापुढे खाटांचे ऑनलाईन आरक्षण करता येणार !
धर्मादाय रुग्णालयात निर्धन आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षित असलेल्या रुग्णांना यापुढे खाटांचे ऑनलाईन आरक्षण करता येणार आहे.
धर्मादाय रुग्णालयात निर्धन आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षित असलेल्या रुग्णांना यापुढे खाटांचे ऑनलाईन आरक्षण करता येणार आहे.
महाराष्ट्रात ‘वकील संरक्षण कायदा’ करावा, राहुरीतील गुन्ह्याचा खटला जलदगती न्यायालयापुढे चालावा, खटला चालवण्यासाठी सरकारकडून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशाही मागण्या मोर्चेकरी अधिवक्त्यांनी केल्या.
आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या येथील आश्रमात २५ ते २८ जानेवारी या कालावधीत ‘भाव’ हा समारंभ पार पडला. गायन, वादन, नृत्य यांचा संगम असलेल्या या कार्यक्रमात भारतातील वेगवेगळ्या प्रांतांतून संगीत क्षेत्रातील अनेक कलाकार सहभागी झाले होते.
शहरातील हुतात्मा चौक परिसरात सातारा नगरपालिकेच्या अग्नीशमनदलाचे कार्यालय आहे. याच ठिकाणी काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्री गणेशमूर्ती उघड्या ठेवण्यात आल्या असून त्यावर धुळ बसत आहे.
उजिरे (कर्नाटक) येथे ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण !
हत्या करणारा नोरोन्हा याने स्वतःलाही संपवले
भाजपच्या बहुतांश नेत्यांचे म्हणणे आहे की, भाजपने हा प्रस्ताव स्वत: सादर करावा आणि इतर संघटनांकडे यास पाठिंबा देण्याचा आग्रह धरावा.
अशा भयंकर घटना रोखण्यासाठी पोलीस त्यांचा धाक कधी दाखवणार ?
हरियाणामध्ये भाजपचे सरकार असल्याने सरकारने अशांवर कठोर कारवाई करावी, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !
हिंदुविरोधी आणि देशविरोधी विधाने करणार्या मौलाना (इस्लामचा अभ्यासक) तौफीर रझा याला पोलिसांनी स्वतःहून अटक करून कारागृहात डांबणे आवश्यक आहे. उत्तरप्रदेशमध्ये भाजपच्या सरकारकडून हिंदूंना हीच अपेक्षा आहे !