मतदानाचा एक मिनिट तुमचे आयुष्य पालटवू शकते ! – पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज रामलल्लाच्या न्यासाचे कोषाध्यक्ष झाल्यामुळे कोषाध्यक्ष या पदाची प्रतिष्ठा उंचावली गेली.

वारकरी शिक्षण संस्थेसाठी ५ कोटींचा निधी देणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वारकरी  शिक्षण संस्थेच्या ‘बंकटस्वामी सदन’ या विद्यार्थी वसतीगृहाचे लोकार्पण करण्यात आले.

अमृतमहोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने हिंदु धर्म, हिंदु धर्मातील ग्रंथ आणि त्या ग्रंथांमध्ये असलेले ज्ञान लोकांपर्यंत पोचत आहे ! – राहुल सोलापूरकर, अभिनेते

‘हिंदु धर्म हा सनातन धर्म आहे’, असे आपण म्हणतो; पण एकही संस्थापक नसलेला, जगाच्या पाठीवरचा असा एकमेव धर्म हिंदु हा नुसता धर्म नसून जगण्याची पद्धती आहे.

‘सनातन प्रभात’मुळे धर्मकार्य करण्यासाठी कृतीशील व्हायला हवे, याची जाणीव झाली ! – दीपक अर्जुनसिंह देवल, श्री मरुधर विष्णु समाजाचे संयोजक

दैनिक ‘सनातन प्रभात’ केवळ वार्तांकन करून थांबत नाही, तर त्याविषयी जागृती करून उपाययोजना, सुधारणा करण्याकडेही लक्ष देते.

घोसाळकर हत्याप्रकरणानंतर राजकीय नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांना उधाण !

माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासमवेत मॉरिसचे छायाचित्र कसे ? गुंड असलेला मॉरिस आत्महत्या का करेल ?

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट !; अकोला येथील उर्दू शाळेच्या गच्चीवर अर्भक आणि मांसाचे गोळे !…

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ११ फेब्रुवारी या दिवशी पुणे येथे उत्तरप्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली.

कापसाला क्विंटलमागे ९०० रुपयांचा तोटा !

कापसासाठी ७ सहस्र २०० रुपयांचा हमीभाव निश्चित केला आहे. खुल्या बाजारात ६ सहस्र ३०० रुपयांचा दर मिळतो.

पुणे येथे पैशाच्या वादातून दुकानदारावर गोळ्या झाडून सराफा व्यावसायिकाची आत्महत्या !

औंध भागात पैशाच्या वादातून अनिल ढमाले या सराफा व्यावसायिकाने आकाश जाधव या दुकान मालकावर गोळ्या झाडल्या.

श्रीराममंदिर लोकार्पण सोहळ्यात सहभागी मान्यवरांचा १२ फेब्रुवारीला कागवाड येथे सत्कार !

ह.भ.प. बाबासाहेब पांडुरंग पाटील (बिसले महाराज), तसेच श्रीमंत उर्जितसिंगराजे शितोळे सरकार (अंकलीकर) यांचा १२ फेब्रुवारीला कागवाड येथील ‘सरकार मल्टिपर्पज हॉल’ येथे सन्मान समारंभ आयोजित केला आहे.

पोलिसांनी ‘जनतेचे सेवक’ म्हणून कर्तव्य पार पाडावे ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

पोलीसदलात भरती होतांना घेतलेली शपथ स्मरून पोलिसांनी ‘शासक’ म्हणून नाही, तर ‘जनतेचे सेवक’ म्हणून आपले कर्तव्य पार पाडावे