अयोध्या (उत्तरप्रदेश) येथील सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनास प्रारंभ !
सनातन संस्थेच्या वतीने अयोध्येतील ‘राम की पैडी’ येथील सुप्रसिद्ध श्री नागेश्वर नाथ मंदिराजवळ ग्रंथप्रदर्शनाला २६ जानेवारीपासून प्रारंभ झाला.
सनातन संस्थेच्या वतीने अयोध्येतील ‘राम की पैडी’ येथील सुप्रसिद्ध श्री नागेश्वर नाथ मंदिराजवळ ग्रंथप्रदर्शनाला २६ जानेवारीपासून प्रारंभ झाला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांविरोधात पुरावे नाहीत, अशी भूमिका पुन्हा एकदा मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखेने (‘इओडब्ल्यू’ने) घेत त्यांना ‘क्लिन चीट’ दिली आहे.
काँग्रेसने अखंड हिंदुस्थानचे तुकडे करण्याविना दुसरे काय केले आहे ? वेगळ्या राष्ट्राची मागणी करणार्यांना आता जनतेनेच घरी बसवायला हवे !
ब्रिटनमध्ये भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे सरकार आहे. असे असतांना पुरोहितांना व्हिसा न मिळता तेथील मंदिरे बंद पडणे अपेक्षित नाही !
असे लुटारू पोलीस हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद ! त्यांना आजन्म कारागृहातच डांबायला हवे !
आमदार रोहित पवार यांच्या समर्थनार्थ बारामती तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले, तसेच तहसीलदारांना निवेदन देऊन या कारवाईचा निषेध केला.
मानधनवाढ, प्रलंबित भत्ते, वसतीगृहांची स्थिती यांविषयी सातत्याने पाठपुरावा करूनही सरकारकडून मागण्यांची पूर्तता होत नसल्याने बेमुदत संप पुकारला आहे.
जेवण झाल्यावर विद्यार्थ्यांना उलटी होणे, मळमळणे, तसेच अस्वस्थ वाटणे असे त्रास होऊ लागले, तर काही विद्यार्थी चक्कर येऊन पडले.
अधिवक्त्यांच्या संघटनेच्या निवडणुकीतही गैरप्रकार होणे, हे लज्जास्पद आहे !
मराठा समाजाला नोव्हेंबर २०२३ पासून कुणबी प्रमाणपत्र दिले जात आहे. त्यामुळे ‘आता या याचिकेवर १- २ दिवसांनी सुनावणी झाली, तर काही बिघडत नाही’