बजरंग दलाचे निवेदन ‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी उपाययोजना करा !
गेल्या काही वर्षांत १४ फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा करण्याची पाश्चात्त्यांची कुप्रथा भारतातही रुढ झाली आहे.
गेल्या काही वर्षांत १४ फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा करण्याची पाश्चात्त्यांची कुप्रथा भारतातही रुढ झाली आहे.
हिंदूंनी दीड सहस्र वर्षांत मुसलमानांकडून झालेले ‘न भूतो न भविष्यती’ असे अनन्वित अत्याचार सहन केले. आता हे सर्व विविध माध्यमांतून हिंदूंपर्यंत व्यापक प्रमाणात पोचवले जाणे, हे परिवर्तनाचे मोठे लक्षण आहे !
कठोर धर्मांतरविरोधी कायदा बनवल्यास अशा लोकांवर वचक बसेल, यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे !
श्रीरामनिकेतन येथे वर्ष १९२४ पासून गेल्या ४ पिढ्या नित्य अखंड हरिकीर्तन चालू आहे. माघ वद्य प्रतिपदा म्हणजेच २५ फेब्रुवारी या दिवशी या नित्य कीर्तनास १०० वर्षे पूर्ण होत आहेत.
प्रतिवर्षीप्रमाणे चालू वर्षीही येथील दशहरा मैदानावर ‘तरुण जत्रा’ या मराठी पदार्थ आणि संस्कृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात सनातन संस्थेच्या वतीने धर्म, अध्यात्म, बालसंस्कार आदी विविध विषयांवरील ग्रंथ आणि सनातननिर्मित सात्त्विक उत्पादने प्रदर्शन लावण्यात आले होते.
वारसास्थळांवर हक्क मिळवण्यासाठी हिंदूंनो दीर्घकालीन लढ्यासाठी सिद्ध व्हा !
हिंदु धर्मातील ‘सर्वेत्र सुखिन: संतु…’ ही तीच शिकवण आहे. खर्या अर्थाने परस्पर सहकार्य होण्यासाठी अध्यात्मविहीन विज्ञानाचा काहीएक उपयोग नाही.
भारतातील कोट्यवधी लोक आजही अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत रहात आहेत; परंतु ते अमेरिकी लक्षाधीशांपेक्षाही आनंदी आहेत. यामागील कारण म्हणजे त्यांची नाळ हिंदु धर्माशी जोडलेली आहे आणि ते धार्मिक जीवन जगतात !
राज्य सरकार गडकोटांच्या संवर्धनासाठी कोट्यवधी रुपये संमत केल्याचे घोषित करते; मात्र प्रत्यक्षामध्ये तो निधी समयमर्यादेत विकासकामांना मिळत नाही. पुणे जिल्ह्यातील ‘राजगडा’वरील ‘पद्मावती माची’वरील…
हल्द्वानीच्या बनभूलपुरा येथे ज्या ठिकाणी बेकायदाशीर असलेले बांधकाम हटवण्यात आले, त्याच ठिकाणी पोलीस ठाणे बांधण्यात येणार आहे.