विकसित भारताचा संकल्प सांगणारा अर्थसंकल्प ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

‘केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी मांडलेला अंतरिम अर्थसंकल्प हा विकसित भारताचा संकल्प सांगणारा आहे. केंद्रीय अर्थसंकल्प हा शिस्त पाळणारा अर्थसंकल्प आहे’, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

तेंगिनगुंडी गावातील (कर्नाटक) पंचायतीने स्वातंत्र्यवीर सावरकर नावाचा वृत्तफलक आणि भगवा ध्वज काढला !

कर्नाटकात टिपू सुलतानचे वंशज असल्याप्रमाणे वागणार्‍या काँग्रेसचे सरकारच्या काळात अशा घटना प्रतिदिन घडत आहेत आणि असे सरकार असेपर्यंत घडत रहाणार आहेत. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी सरकार पालटले पाहिजे !

BLA Operation Dara-e-Bolan : बलूच लिबरेशन आर्मीने (बीएलए) माच आणि बोलान शहरे घेतली कह्यात !

पाकिस्तान पुन्हा विघटनाच्या मार्गावर ! बी.एल्.ए.ने सैन्यदलाच्या स्थानांवर आक्रमण केले असून माच आणि बोलान शहरे कह्यात घेतल्याचा दावा केला आहे.

MP Chandra Arya Canada : जगभरातील १२० कोटी हिंदूंसाठी नव्या युगाचा प्रारंभ ! – खासदार चंद्रा आर्य, कॅनडा

शतकानुशतकांच्या प्रतीक्षेनंतर आणि लोकांच्या बलीदानानंतर अयोध्येतील दिव्य श्रीराममंदिरात प्रभु श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हा खरोखरच एक भावनिक क्षण होता – भारतीय वंशाचे कॅनेडियन खासदार चंद्रा आर्य

Puja Started At Gyanvapi : ज्ञानवापीच्या ‘व्यास’ तळघरात रात्रीपासूनच पूजेला प्रारंभ !

तळघराच्या ठिकाणी काशी विश्‍वनाथाचे मंदिरच आहे ! देवाची पूजा आणि आरती करण्याचा अधिकार मिळाला, याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. – जितेंद्र नाथ व्यास

महर्षि आस्तिक

माणसाने प्राण्यांवर आणि निसर्गातील घटकांवर दोषारोपण करण्याऐवजी स्वतःतील दोष काढून टाकण्यावर अधिक भर दिला पाहिजे.’

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिर (पुणे) येथे मंदिर विश्वस्तांची बैठक !

मंदिर आणि मंदिरांचे पावित्र्य यांच्या रक्षणार्थ अन् मंदिरांचा विकास यांविषयी मंदिर विश्वस्तांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बारामती येथील श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर येथे नुकत्याच आयोजित केलेल्या बैठकीत पुरंदर, हवेली आणि पुणे शहर पंचक्रोशीतील मंदिर विश्वस्त बैठकीस उपस्थित होते.

गडचिरोली येथे नक्षलवाद्यांकडून ४३ वर्षांत ५१ कोटी रुपयांच्या शासकीय आणि खासगी मालमत्तांची हानी !

जोपर्यंत शासनकर्ते आणि प्रशासन नक्षलवाद पूर्ण नष्ट करत नाहीत, तोपर्यंत नक्षलवाद्यांकडून पोलीस अन् ग्रामस्थ यांच्या हत्या, तसेच मालमत्ताहानीच्या घटना घडतच रहातील !

राममंदिराच्या समवेत रामराज्याकडे म्हणजेच हिंदु राष्ट्राकडे जाण्याचा संकल्प करूया ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था

२२ जानेवारीला राममंदिराची स्थापना झाली. आता आपण सर्वांनी रामराज्य म्हणजेच हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात कृतीशील होऊया, असे प्रतिपादन सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले.