श्री बालाजी आणि पंचमुखी मारुति देवस्थान ट्रस्ट पनवेल यांच्या वतीने २१ व्या ब्रह्मोत्सवाचे आयोजन !
हा कार्यक्रम पनवेल जुने भाजी मार्केट येथील श्री बालाजी मंदिरात आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम पनवेल जुने भाजी मार्केट येथील श्री बालाजी मंदिरात आयोजित करण्यात आला आहे.
अवैध मदरसा पाडल्यावर पूर्वीच्या जिल्हाधिकार्यांनी ‘मुसलमान समाजाने सर्व कागदोपत्री पूर्तता केल्यावर मदरसा बांधण्यास अनुमती दिली जाईल’, असे आश्वासन दिले आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेत इयत्ता १ ली ते ५ वी आणि ६ वी ते १० वी असे दोन गट असतील. प्रत्येक गटातून प्रथम ३ क्रमांकासाठी आणि सुंदर हस्ताक्षरासाठी असे एकूण ४ विजेते निवडले जातील.
पोलीस संरक्षण पुरवण्यात यावे, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली होती.
उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू झाल्यास धर्मांध दंगल घडवून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणार, हे काझीच्या वक्तव्यावरून सिद्ध होते. काझीवर सरकारने कारवाई करणे अपेक्षित !
हिंदु-मुसलमान ऐक्यासाठी हिंदूंना नेहमी उपदेशाचे डोस पाजणारे आता वाराणसीतील मुसलमानांना शहाणपणाचा एक शब्दही ऐकवत नाहीत, हे जाणा !
विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणार्या पुण्यात कलेच्या नावाखाली हिंदूंच्या देवतांचा अपमान करणे लज्जास्पद आहे.
हिंदी चित्रपटामध्ये पाकिस्तानी गायकाला गाण्याची संधी देणारे चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक हे राष्ट्रघातकीच होत ! अशांच्या चित्रपटावर बहिष्कार घालणे हे प्रत्येक राष्ट्रप्रेमीचे राष्ट्रकर्तव्य होय !
अमेरिका तिच्या भूमीवर स्वतंत्र खलिस्तानसाठी जनमत घेऊ देते, यावरून तिचा भारतद्वेष दिसून येतो. भारताने अमेरिकेला समजेल अशा भाषेत प्रत्युत्तर देणे आवश्यक !