कल्याण येथे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने ६ नोव्हेंबरला रक्तदान शिबीर !
विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने कल्याण येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने कल्याण येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
वर्ष २०१३ मध्ये झालेले ‘आय.पी.एल्.’ क्रिकेट स्पर्धेतील सट्टेबाजीच्या प्रकरणी वक्तव्य केल्याविषयी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी तत्कालीन पोलीस महानिरीक्षक जी. संपत कुमार यांच्या विरोधात मद्रास उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने माझ्या स्वीय्य साहाय्यकाच्या घरावर छापा टाकून त्याला अटक केली आहे, असा आरोप देहलीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला.
शी जिनपिंग यांनी रशियाला अशा प्रकारचे आवाहन करण्यासह स्वतःकडे पाहून ते शेजारी देशांसमवेत काय करत आहेत, याचाही विचार करायला हवा !
धर्मनिरपेक्ष बनवल्या गेलेल्या नेपाळमध्ये जर निवडणुकांद्वारे पुन्हा हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी होत असेल, तर भारतालाही हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी आता राजकीय पक्षांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे हिंदूंना वाटते !
गणेश नावाचा ६ वर्षांचा लहान मुलगा एका चारचाकी गाडीला टेकून उभा होता. तेव्हा सिशाद नावाची व्यक्ती त्या गाडीतून उतरली आणि तिने मुलाच्या पाठीत जोरात लाथ मारली.
सामाजिक माध्यमांमध्ये स्त्री स्वातंत्र्याची एकच चर्चा चालू आहे त्यावर अप्रत्यक्ष भाष्य करणारी ‘पोस्ट’ शरद पोंक्षे यांनी पोस्ट प्रसारित केली आहे.
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेच्या अंतर्गत पक्षाने प्रसारित केलेल्या एका व्हिडिओमध्ये ‘के.जी.एफ्. चॅप्टर २’ या चित्रपटातील ‘कॉपीराईट’ असलेले संगीत विनाअनुमती वापरले.
चीनने त्याच्या शिनजियांग आणि तिबेट यांना जोडणार्या महामार्गावरील पुल अन् तेथील गावे यांना दोन वर्षांपूर्वी लडाखच्या गलवान खोर्यात भारतीय सैनिकांसमवेत झालेल्या संघर्षात ठार झालेल्या ४ सैनिकांची नावे दिली आहेत.
४ नोव्हेंबर या दिवशी एका खलिस्तान्याकडून शिवसेनेचे नेते सुधीर सूरी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानंतर आता त्यांच्या मुलाने सूरी यांना ‘वीरगतीला प्राप्त’ (हुतात्मा) असा दर्जा देण्याची मागणी सरकारकडे केली.