कल्याण-डोंबिवलीतील वाढत्या चोर्‍या आणि घरफोड्या यांमुळे नागरिक त्रस्त !

कल्याण-डोंबिवली परिसरात गेल्या काही मासांपासून सोनसाखळी चोरी आणि घरफोडी यांचे प्रमाण वाढले आहे. दिवसाढवळ्या हे प्रकार होत आहेत. त्यामुळे ‘पोलिसांनी गस्त वाढवून गुन्हेगारीवर वचक बसवावा’, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

नागपूर येथील मोकळ्या जागेवरील कचरा उचलण्याचा व्यय मालकांकडून वसूल करणार

भटक्या कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी खाऊ घालणार्‍यांना, तसेच घाण करणार्‍या पाळीव कुत्र्यांच्या मालकांकडून २०० रुपये दंड वसूल केला जात आहे. स्वच्छतेच्या दृष्टीने आता शहरातील मोकळ्या भूखंडांवर साचलेला कचरा उचलण्याचा व्यय संबंधित भूखंड मालकांकडून वसूल केला जाणार आहे. 

कल्याण येथील वालधुनी नदीत रासायनिक द्रव्य सोडणारा मुसलमान पोलिसांच्या कह्यात

कल्याण येथील वालधुनी नदीपात्रात रासायनिक द्रव्य सोडणारा टँकरचालक नजीर मोहम्मद शमीउल्ला अन्सारी याला पोलिसांनी कह्यात घेतले आणि टँकर जप्त केला आहे. रासायनिक द्रव्ये असलेला टँकर रात्री २ वाजता नदीपात्रात रिता केला जात असल्याची माहिती पर्यावरणप्रेमींना मिळाली. 

भिवंडीतील शैक्षणिक संस्थाचालकाला ठार मारण्याची धमकी देणार्‍या दोघांना अटक !

भिवंडी येथील शाळेत केलेल्या अनधिकृत बांधकामाची महानगरपालिकेत तक्रार करण्याची, तसेच ठार मारण्याची धमकी देत एका शैक्षणिक संस्थाचालकाकडून १ लाख रुपयांची खंडणी उकळण्यात आली. 

आसाम : बलात्काराला विरोध करणार्‍या अल्पवयीन मुलीची मुसलमानाकडून हत्या

घरी कुणीही नसल्याचा अपलाभ उठवत हजरत पीडितेच्या घरात घुसला आणि त्याने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. यास तिने विरोध केल्यावर हजरतने तिचा गळा दाबून अमानुषपणे हत्या केली.

श्रद्धाला ओळखता येऊ नये, यासाठी हत्येनंतर तिचा चेहरा जाळला ! – आरोपी आफताबची स्वीकृती

लव्ह जिहादच्या या अत्यंत संतापजनक दृष्कृत्याविषयी मुसलमान, त्यांच्या संघटना आणि त्यांचे ओवैसी, अबु आझमी यांसारखे नेते एक शब्दही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !

आवैसी आणि अखिलेश यादव यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचा मार्ग मोकळा

ओवैसी आणि यादव यांनी एका कार्यक्रमात ज्ञानव्यापी प्रकरणावरून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे विधान केले होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात यावा. त्यास न्यायालयाने मान्यता दिली.

(म्हणे) ‘तृणमूल काँग्रेसचे समर्थन करणार्‍या बांगलादेशींनाच मतदारसूचीमध्ये समाविष्ट करा !’  

तृणमूल काँग्रेसला बांगलादेशातील मुसलमान घुसखोर चालतात; कारण ते तृणमूल काँग्रेसला मतदान करतात; मात्र बांगलादेशातून भारतात आलेल्या पीडित हिंदूंसाठी काहीही न करणारा हा पक्ष अशा प्रकारे फतवे काढतो, हे लक्षात घ्या !

(म्हणे) ‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे इंग्रजांसाठी काँग्रेसच्या विरोधात काम करायचे !’

राहुल गांधी यांच्या या विद्वेषी विधानावरून त्यांची ‘भारत जोडो’ यात्रा आहे कि ‘भारत तोडो’ यात्रा आहे ? हे कुणीही सांगेल ! राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणार्‍या अशा यात्रांवर सरकारने तात्काळ बंदी घातली पाहिजे !

बरेली (उत्तरप्रदेश) येथे फैजलच्या रसवंतीगृहात बर्फामध्ये सापडले मांसाचे तुकडे !

याआधी उपाहारगृहामध्ये धर्मांध मुसलमानांकडून पदार्थांवर थुंकण्याचे प्रकार घडले होते. आता ग्राहकांना ऊसाचा रस देतांना बर्फात मांस ठेवून हिंदूंना भ्रष्ट करण्याचा हा अश्‍लाघ्य प्रकार आहे. याचे सखोल अन्वेषण आवश्यक !