पंजाबमध्ये ख्रिस्ती मिशनर्यांकडून लाखो शिखांचे धर्मांतर !
धर्मांतराच्या घटना रोखून ख्रिस्ती मिशनर्यांवर कारवाई होण्यासाठी केंद्र सरकारने आता तरी धर्मांतरविरोधी कायदा करणे आवश्यक आहे !
धर्मांतराच्या घटना रोखून ख्रिस्ती मिशनर्यांवर कारवाई होण्यासाठी केंद्र सरकारने आता तरी धर्मांतरविरोधी कायदा करणे आवश्यक आहे !
अशा धूर्त चीनशी सरकारने सर्व प्रकारचे संबंध तोडून त्याच्याशी शत्रूप्रमाणे वागले पाहिजे आणि त्याला समजेल अशा भाषेत धडा शिकवला पाहिजे !
हिंदूंची श्रद्धा असणार्या पर्वतावरील उत्खनन बंद करण्यासाठी शेकडो साधू-संतांनी आंदोलन करूनही काँग्रेस सरकार त्याला वाटाण्याच्या अक्षता लावत असेल, तर हिंदूंनी त्यातून बोध घेऊन अशा सरकारला वैध मार्गाने धडा शिकवला पाहिजे !
एकीकडे मुसलमान बाबरीवरील त्यांचा दावा सोडत नव्हते. असे असतांना श्रीरामजन्मभूमी मुक्त झाल्यावरही बाबरीच्या बदल्यात दुसरी मशीद बांधण्यासाठी पैसे देणारे हिंदू यातून काय दाखवू इच्छित आहेत, हेच कळायला मार्ग नाही, असेच म्हणावे लागेल !
भारतात निवडणुकांच्या वेळी अशा प्रकारे कोट्यवधी रुपये मिळतात, यात आश्चर्य काहीच नाही ! अर्थात् ही स्थिती लोकशाहीला काळीमा फासणारी आहे. यावर हिंदु राष्ट्राची स्थापना, हाच एकमेव पर्याय आहे, हे जाणा !
कुणाच्या दिसण्यावरून, तसेच त्यांच्या शारीरिक व्यंगावरून अशा प्रकारचे विधान करणे पाप आहे. मंत्रीपदावर असणारी व्यक्ती देशाच्या राष्ट्रपतींविषयी असे विधान करते, यावरून त्यांची पात्रता काय आहे, हे स्पष्ट होते.
बांगलादेशातील हिंदू आणि हिंदूंची धार्मिक स्थळे असुरक्षित !
‘विज्ञानाला माहिती एकत्र करून एखाद्या प्रश्नाचे उत्तर शोधावे लागते. याउलट अध्यात्मात प्रगती झाल्यावर माहिती जमवावी लागत नाही, कोणत्याही प्रश्नाचे उत्तर तात्काळ कळते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
अफझलखानाच्या कबरीच्या आजूबाजूच्या वास्तू पाडल्याच्या प्रकरणी सर्वाेच्च न्यायालयाने सातारा जिल्हाधिकारी आणि उपवनसंरक्षक यांच्याकडून अहवाल मागवला आहे.
ईश्वरप्राप्ती म्हणजेच मोक्षप्राप्ती हेच मनुष्यजन्माचे खरे ध्येय आहे. साधना करूनच हे ध्येय साध्य होऊ शकते; पण सध्या कुठेच साधना शिकवली जात नाही. प्रत्येक जिवाची आनंदप्राप्तीसाठी सर्व धडपड चालू असली, तरी साधनेच्या अभावी आज जवळपास सर्वजण आनंदी तर नाहीच…