गोव्यात सरकारी नोकरीसाठी आता १ – २ वर्षांचा अनुभव असणे सक्तीचे ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

नोकरीसाठी मंत्री आणि आमदार यांच्या दारासमोर रांगा लावाव्या लागणार नाहीत, तर कर्मचारी नोकरभरती आयोगाच्या माध्यमातून नोकरी मिळणार !

गोवा : डाव्या विचारसरणीच्या वक्त्यांचा भरणा असलेला डी.डी. कोसंबी विचार महोत्सव विरोधामुळे स्थगित

सरकारच्या या निर्णयाविषयी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावजो म्हणाले, ‘‘हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे.’’ महोत्सव स्थगित ठेवल्याने ‘दक्षिणायन अभियान’ या डाव्या विचारसरणीच्या प्रागतिक विचारवंतांनी सरकारवर टीका केली आहे.

(म्हणे) ‘हिंदुत्व हा धर्म नाही, तर जीवन जगण्याची पद्धत आहे !’

हिंदु हा अनादि काळापासूनचा, ईश्‍वर-निर्मित असलेला एकमेव धर्म आहे. हे ज्ञात नसणे यातून काँग्रेसी नेत्यांची बौद्धिक दिवाळखोरी स्पष्ट होते !

चीन आणि पाकिस्तान रावळपिंडीमध्ये बनवत आहे कोरोनापेक्षा अधिक घातक विषाणू !

असे असेल, तर आता जगाने चीन आणि पाकिस्तान यांच्यावर बहिष्कार घालावा !

केरळच्या मुसलमान महिलांनी हिजाब जाळून इराण सरकारचा केला निषेध !

कर्नाटकात या वर्षाच्या आरंभी झालेल्या हिजाब वादावरून मुसलमान विद्यार्थिनींना हिजाब घालण्यास समर्थन देणारी पुरो(अधो)गामी टोळी इराणमध्ये गेल्या दीड मासापासून चालू असलेल्या तेथील सरकारच्या विरोधातील आंदोलनावरून तेथील सरकारला पाठिंबा देत नाही, हे जाणा !

ठाणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसने, तर पुणे येथे संभाजी ब्रिगेडने ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा प्रयोग बंद पाडला !

ज्या जितेंद्र आव्हाड यांनी आगामी ‘वेडात मराठे दौडले सात’ या चित्रपटात ‘उंच अभिनेते अक्षयकुमार हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेशी जुळून येत नाहीत’, असे म्हटले, त्यांनी अक्षय कुमार यांच्या ‘पृथ्वीराज चौहान’ चित्रपटातील भूमिकेला का विरोध केला नाही ?

भारतात सर्वत्र दिसले ग्रस्तोदित चंद्रग्रहण !

संपूर्ण चंद्रग्रहण हे ईटानगर (अरुणाचल प्रदेश), कोहिमा (नागालँड), कोलकाता (बंगाल), जगन्नाथपुरी (ओडिशा), रांची (झारखंड) आणि पाटलीपुत्र (बिहार) येथे दिसले. उर्वरित भारतात ते आंशिक रूपाने पहाता आले.

निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड !

निवृत्त जिल्हा न्यायाधीश आणि सनातनचे संत पू. सुधाकर चपळगावकर यांचे ते ज्येष्ठ बंधू आहेत.

भारतातून निर्यात करणारी ९५ टक्के आस्थापने हलाल प्रमाणपत्रधारक !  

भारतात खाद्यपदार्थांना प्रमाणपत्र देण्यासाठी ‘एफ्.एस्.एस्.आय्.’ आणि ‘एफ्.डी.ए.’ या शासनमान्य संस्था असतांना देशातून निर्यात करण्यासाठी अन्य स्वयंघोषित संस्थांचे प्रमाणपत्र लागणे, ही एक प्रकारे केंद्र सरकारला समांतर निर्माण झालेली व्यवस्था होय !