पुसद (जिल्हा यवतमाळ) येथे वर्ष २००९ मध्ये धर्मांधांनी घडवलेल्या दंगलीचे प्रकरण

उरलेल्या ७ आरोपींनाही शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे अपेक्षित !

पनवेल येथे ‘वायफाय’चा ‘पासवर्ड’ न सांगणार्‍या अल्पवयीन मुलाची हत्या !

इंटरनेटच्या अतिरेकी वापर होत असल्याचाच हा परिणाम !तरुणांमधील संवेदनशीलता संपत चालली आहे, हेच या उदाहरणावरून दिसून येते !

झारखंड येथे हिंदु तरुणाशी विवाह करण्यासाठी मुसलमान तरुणीने हिंदु धर्म स्वीकारला !

येथील मुसलमान तरुणी मुस्कान खातून हिने हिंदु धर्माचा स्वीकार करून राम नावाच्या हिंदु तरुणाशी विवाह केला.राम आणि मुस्कान दोघेही झारखंडच्या गोड्डा येथे रहातात.

बिहारमध्ये ५ वर्षीय मुलीवर बलात्कार करणार्‍याला पंचायतीकडून ५ उठाबशांची शिक्षा !

वस्तूत: भारतात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍यांवर ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत खटला चालवला जातो. त्यामध्ये जन्मठेपेची तरतूदही आहे.

सॅनिटरी नॅपकिन्सच्या वापरामुळे महिलांना होऊ शकतो हृदयविकार आणि कर्करोग !

केंद्र सरकारने भारतातील सॅनिटरी नॅपकिन्स यांचे उत्पादन करणार्‍या सर्व आस्थापनांची कसून चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करायला हवी, तसेच त्यांच्या उत्पादनांचे नियमन करणारी प्रणाली बसवणे आवश्यक आहे !

वर्ष २००२ मध्ये ‘धडा’ शिकवण्यात आल्यापासून गुजरातमध्ये शांतता आहे ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

पूर्वी असामाजिक घटक हिंसाचारात सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्यावर काँग्रेस त्यांचे समर्थन करत असे; मात्र वर्ष २००२ मध्ये ‘धडा’ शिकवण्यात आल्यावर गुन्हेगारांनी त्यांच्या कारवाया बंद केल्या.

‘दिसेल ते कर्तव्य’, या भावाने सेवा करणार्‍या आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धेने साधनेचे प्रयत्न करणार्‍या मिरज आश्रमातील सौ. अंजली अजय जोशी (वय ६० वर्षे) !

सौ. अंजली अजय जोशी यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी वाहिलेली कृतज्ञतापुष्पे !

रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून मान्यवरांनी दिलेला अभिप्राय !

आपल्याद्वारे जे महान कार्य केले जात आहे, त्याची कितीही प्रशंसा केली, तरीही ती अल्पच आहे.’ – अधिवक्ता सुधीर गुप्ता, उत्तरप्रदेश. (४.९.२०२२)      

मायेतून अलिप्त होऊन कुटुंबियांसह सतत साधनारत असणार्‍या आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती कृतज्ञताभावात रहाणार्‍या सौ. अंजली अजय जोशी (वय ६० वर्षे) !

‘‘मरणाची भीती का वाटते ? मृत्यूनंतर आपण देवाकडे जातो. तुझे खरे आई-वडील देवच आहे. आम्ही नाही. मग खर्‍या आई-वडिलांकडे जायला का घाबरायचे ?’’

राजकीय पक्षांच्या नावात ‘मुसलमान’ शब्द असला, तरी नोंद रहित करता येणार नाही !

रिझवी यांनी याचिकेत म्हटले आहे की, चांदतारा असलेले हिरवे ध्वज हे पाकिस्तान मुस्लिम लीगसारखे असून ते इस्लामविरोधीही आहेत. असे ध्वज देशातील मुसलमानबहुल भागांत अतिशय अभिमानाने लावले जातात.