गोव्यात मागील ५ वर्षांत भ्रष्टाचार, बेहिशोबी मालमत्ता यांसंबंधी एकही तक्रार नसणे चिंताजनक ! – आशिष कुमार, अधीक्षक, ‘सी.बी.आय.’ (भ्रष्टाचारविरोधी पथक)
भ्रष्टाचाराच्या विरोधात तक्रार न करणे आणि लाच देऊन त्यात सहभागी होणे, हा राष्ट्र्रद्रोहच !
भ्रष्टाचाराच्या विरोधात तक्रार न करणे आणि लाच देऊन त्यात सहभागी होणे, हा राष्ट्र्रद्रोहच !
‘हिंदु म्हणून आपल्या धर्माचे रक्षण आपण कसे करणार आहात ?’, हे ठरवण्याची वेळ आली आहे, असे विधान भाजपचे आमदार श्री. नितेश राणे यांनी येथे केले. ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘जनआक्रोश आंदोलना’त ते बोलत होते.
गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतर यांची प्रकरणे समोर येत आहेत.हिंदु युवतींना फसवण्यासाठी मुसलमान तरुणांना पैसे आणि दुचाकी गाड्या दिल्या जात आहेत.
हिंदू कुठेही गेले, तरी ते तेथील समाजाशी समरस होतात, याचे ब्रिटनमधील ही आकडेवारी उदाहरण आहे. यामागे हिंदूंची ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ शिकवण कारणीभूत आहे, हे लक्षात घ्या !
इस्रायलमध्ये झालेल्या निवडणुकांचे निकाल घोषित व्हायला आरंभ झाला असून ८४ टक्के मतमोजणी पूर्ण झाली आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना पाठिंबा देणार्या पक्षांना १२० जागांपैकी ६५ जागा मिळण्याची शक्यता आहे.
प्रलोभने दाखवून हिंदूंचे धर्मांतरण करणार्या ख्रिस्त्यांचे खरे स्वरूप जाणा ! हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी सरकारने तात्काळ धर्मांतरबंदी कायदा करून त्याची कठोर कार्यवाही केली पाहिजे, तसेच ख्रिस्ती मिशनर्यांना तात्काळ अटक केली पाहिजे, अशी हिंदूंची मागणी आहे !
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली चंद्रभागा नदी आणि नदीचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनाकडून अपेक्षित असे प्रयत्न होतांना दिसत नाहीत. वारकरी ज्या नदीला पवित्र समजून त्यात श्रद्धेने स्नान करतात, तसेच तिचे पाणी तीर्थ म्हणून प्राशन करतात, त्याच नदीच्या पाण्यात शहरातील लोक मोठ्या प्रमाणात म्हशींना आंघोळ घालतात.
भारतातील ६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेश येथे हिंदू अल्पसंख्यांक असल्याची मागणी करणारे सर्वोच्च न्यायालयातील प्रकरण
पुढील सरन्यायाधीश चंद्रचूड यांना शपथ घेण्यापासून रोखण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान सरन्यायाधीश यू.यू. लळीत यांनी फेटाळून लावली. ही याचिका अपसमजातून प्रविष्ट करण्यात आली आहे. त्यावर सुनावणी करण्यासारखे काहीच नाही, असे न्यायमूर्ती लळीत यांनी सांगितले.
आरोपीचे न्यायालयात वक्तव्य
स्वतःचा निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणा यांमुळे झालेल्या अपघाताचे खापर देवावर फोडणार्यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे !