वणी (जिल्हा यवतमाळ) येथे लव्ह जिहाद आणि धर्मांतर रोखण्यासाठी मागण्यांचे निवेदन सादर !

हिंदु धर्मावर लव्ह जिहाद आणि धर्मांतर या माध्यमातून आघात होत आहेत. यासाठी हिंदु जनजागृती समिती, राष्ट्रहित संवर्धन समिती, भाजप व्यापारी आघाडी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी ‘लव्ह जिहाद’, तसेच धर्मांतरविरोधी कायदा करावा ..

हिंदू आता जागृत झाले नाहीत, तर येणारी वेळ हिंदूंसाठी भयंकर असेल ! – भार्गव श्री. बी.पी. सचिनवाला

ख्रिस्ती मिशनरी सेवेच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर करत आहेत. वर्ष १८५७ च्या स्वातंत्र्यपूर्व उठावाच्या वेळी वसई तालुक्यातील अनेक आदिवासी बंधूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला गेला; मात्र अनेक हिंदूंनी ते होऊ दिले नाही.

इंदूर (मध्यप्रदेश) येथील श्री सद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक आणि पारमार्थिक सेवा ट्रस्टच्या वतीने ‘औदुंबर भंडारा’ !

येथील श्री सद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक आणि पारमार्थिक सेवा ट्रस्टच्या वतीने ‘औदुंबर भंडारा’चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त १ ते ६ डिसेंबर या कालावधीत प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांच्या पादुकांचे दर्शन, पूजन आणि भंडारा आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन…

छत्रपती शिवरायांचा अद्वितीय पराक्रम !

‘मार्गशीर्ष शुक्ल ७ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांनी विजापूर येथून आदिलशाहच्या दरबारातून त्यांना पकडण्यास आलेल्या अफझलखानाचा वध केला.

शौर्य आणि भक्ती यांच्यामुळे झालेला पराक्रम म्हणजे अफझलखानाचा वध !

अफझलखानवधाच्या प्रसंगात आपण बारकाईने महाराजांनी केलेली सिद्धता आणि त्यांनी केलेला पराक्रम अभ्यासला, तर सर्व ईश्वरी नियोजनानुसार झाले, हे निश्चित लक्षात येते.

तेलंगाणा-महाराष्ट्र सीमेवरील १४ गावांचे सूत्र पुन्हा ऐरणीवर !

महाराष्ट्र सरकारने या गावांतील नागरिकांच्या समस्या तात्काळ दूर करणे अपेक्षित !

लाच घेतल्याप्रकरणी नांदेड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महिला पोलीस निरीक्षकासह तिच्या पतीला अटक !  

भ्रष्टाचाराने पोखरलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग !  लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील पोलिसांनी लाच घेणे, म्हणजे कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार !

(म्हणे) ‘धार्मिक भावना भडकवण्यासाठी जाणीवपूर्वक ‘लव्ह जिहाद’सारखी सूत्रे पुढे केली जात आहेत ! – छगन भुजबळ, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस

‘लव्ह जिहाद’मध्ये सहस्रो हिंदु महिला भरडल्या जात असतांना भुजबळांसारखे नेते तो नाकारून जनतेची दिशाभूल करत आहेत आणि हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. अशांवरच कठोर कारवाई केली पाहिजे !

(म्हणे) ‘द कश्मीर फाईल्स’ हा असभ्य चित्रपट आणि एका मताचा प्रचार करणारा !

लेपिड स्वतः ज्यू आहेत. ज्यूंवर हुकूमशहा हिटलर यांनी केलेल्या अत्याचारांविषयी अनेक चित्रपट निघाले. त्या वास्तववादी चित्रपटांमध्ये ‘असभ्य’ वर्णन होते, असे त्यांना म्हणायचे आहे का ?

चीनमध्ये ‘कोरा कागद’ बनले सरकारविरोधी आंदोलनाचे शस्त्र !

‘कोरा कागद’ हे चीनमधील अनेक शहरांमध्ये चालू असणार्‍या निदर्शनांचे मुख्य शस्त्र बनले आहे. सहस्रो लोक हातात कोरा कागद घेऊन निदर्शने करत आहेत.