महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे आंदोलनकर्त्यांकडून तळेगाव-चाकण महामार्ग रोखण्याचा प्रयत्न !

तळेगाव चाकण महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे वाढते अपघात आणि तळेगाव वडगाव वाहतूक नियंत्रण शाखेकडून होत असलेल्या अवजड वाहन प्रवेशबंदीच्या पायमल्ली विरोधात ‘तळेगाव चाकण महामार्ग कृती समिती’ने नुकतेच ठिय्या आंदोलन केले.

लव्ह जिहाद्यांना रोखण्यासाठी राज्यात कठोर कायदा करा !

लव्ह जिहादच्या वाढत्या घटना पहाता वास्तविक जनतेला अशी मागणी करावी लागू नये. सरकारी पातळीवरून स्वतःहून हा प्रकार रोखण्यासाठी कठोर कायदा केला गेला पाहिजे !

प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज अफझलखानाचा कोथळा काढतांनाचा पुतळा उभारणार ! – पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा

छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझलखान यांच्या प्रतापगडावरील भेटीत छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखांद्वारे खानाचा कोथळा बाहेर काढून स्वराज्यावर चालून आलेल्या शत्रूला धडा शिकवला. याविषयी इतिहासात महत्त्वाची नोंद आहे.

देशाला अर्थव्यवस्थेला आव्हान देणार्‍या ‘हलाल जिहाद’ला सर्व स्तरांवर विरोध करा ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

भारतीय अर्थव्यवस्थेला समांतर आव्हान उभे करणार्‍या ‘हलाल जिहाद’च्या व्यवस्थेला सर्व स्तरांवर वैध मार्गांनी विरोध करा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे गुजरात राज्य, तसेच पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडा विभागाचे समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले.

 ‘पी.एफ्.आय.’चा संशयित मौलाना इरफान नदवी याने नूपुर शर्मा यांच्या विरोधात चिथावणीखोर संदेश प्रसारित केल्याचे उघड !

नदवी याचे देशद्रोही कृत्य चालू असतांना याची पोलिसांच्या गुप्तचर विभागाला माहिती कशी मिळाली नाही ? पोलीस झोपले होते का ? यास उत्तरदायी असलेल्या पोलीस अधिकार्‍यांना बडतर्फच करायला हवे !

हिंदु मुलींना धर्मशिक्षण देणे नितांत आवश्यक ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

आफताब आणि अब्दुल यांच्या प्रेमात पडल्यावर मुलीच्या आयुष्याचा शेवट कसा होतो, हे सर्व पालकांनी आपापल्या मुलींना निश्‍चित सांगावे. अशाप्रकारे जागृती केल्याखेरीज ‘लव्ह जिहाद’ला आळा बसणार नाही. हिंदु मुलींना धर्मशिक्षण देणे नितांत आवश्यक आहे.

१३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार : मुलीचे स्तन, गुप्तांग आणि जीभ कापली

अशा नराधमांना भर चौकात फासावर लटकवण्याची शिक्षा देणे आवश्यक !

नोटा छापून जनतेला श्रीमंत बनवता येते का ?

सरकार हव्या त्या मूल्याच्या नोटा निश्‍चितच छापू शकते; पण पैशांचे मूल्य ठरते त्या त्या देशातील उत्पादने आणि सेवा यांच्या निर्मितीवर !

देशात समान नागरी कायदा लागू करणारच ! – केंद्रीय कायदा राज्यमंत्री एस्.पी. सिंह बघेल

देशात जात आणि धर्म निरनिराळे असले, तरी हा देश एक आहे आणि यामुळे देशात एकच कायदा असायला हवा.

अबू आझमी यांच्या मुंबईसह देशभरातील ३० मालमत्तांवर प्राप्तीकर विभागाची धाड !

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या मुंबईसह देशभरातील विविध ६ शहरांतील एकूण ३० मालमत्तांवर प्राप्तीकर विभागाने धाड टाकली आहे. बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी या धाडी टाकण्यात आल्या आहेत. या धाडी वाराणसी, कानपूर, देहली, कोलकाता आणि लक्ष्मणपुरी या शहरांत टाकण्यात आल्या.